अधिवेशन संपण्यापूर्वीच आंबा-काजू उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जाहीर करणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आंबा काजू आढावा बैठकीत आश्वासन ; शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसल्याचा निर्धार शेतकऱ्यांना मिळणार समाधानकारक नुकसान भरपाई ; मुख्यमंत्र्यांच्या अधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश : पालकमंत्री नितेश राणे यांनी…










