Category कोकण

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला गॅस पुरवठ्याचा आढावा

गॅस एजन्सी धारकांच्या समस्याही जाणून घेतल्या सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात गॅसच्या उपलब्ध साठ्याबाबत कोणतीही गैरसमजुतीची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली गॅस वितरक यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्ह्यातील गॅस पुरवठ्याची सविस्तर माहिती घेऊन…

प. पू. सुवर्ण (हसरे) महाराज समाधिस्त ; राणे महाराज मठ येथे उद्या सकाळी अग्निसंस्कार

दर्शन घेण्यासाठी राणे महाराज मठात भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मालवण : प.पू. हसरे महाराज शुक्रवार दि. १३ मार्च रोजी सायंकाळी समाधिस्त झाले. त्यांचे वय ७० वर्ष होते. त्यांचे मूळ गाव मुंबई माहीम असून त्यांचे पूर्ण नाव सुवर्ण भास्कर चिंचणकर असून…

मालवण लायन्स क्लबतर्फे कवी रुजारिओ पिंटो, पत्रकार भूषण मेतर यांच्यासह विविध क्षेत्रातील व्यक्तींच्या कार्याचा गौरव

पालिकेचे बांधकाम सभापती सहदेव बापार्डेकर, आरोग्य सभापती पूनम चव्हाण या लायन्स सदस्यांचाही सन्मान मालवण : लायन्स क्लबचे प्रांतपाल डॉ. वीरेंद्र चिखले यांचा मालवण लायन्स क्लब भेट कार्यक्रम दैवज्ञ भवन, मालवण येथे संपन्न झाला. यावेळी लायन्स क्लबतर्फे विविध क्षेत्रातील व्यक्तींचा सन्मान…

एलपीजी साठ्याबाबत नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये – पालकमंत्री नितेश राणे

गॅस पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासन व गॅस कंपन्यांशी संपर्क; साठेबाजी टाळण्याचे आवाहन कणकवली : जिल्ह्यात एलपीजी गॅस साठ्याबाबत काही अडचणी निर्माण झाल्या असल्या तरी प्रशासनाच्या माध्यमातून त्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याचे काम सुरू आहे. संबंधित एलपीजी गॅस कंपन्यांशी प्रशासन सातत्याने…

श्री देवी घुमडाई मंदिरात उद्या त्रैवार्षिक सत्यनारायणाची महापूजा

दुपारी महाप्रसाद तर रात्री महिलांचा दशावतारी नाट्यप्रयोग मालवण : मालवण तालुक्यातील घुमडे गावचे ग्राम दैवत श्री देवी घुमडाई मंदिरात उद्या शनिवार दि. १४ मार्च रोजी दुपारी १० वाजता त्रैवार्षिक सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली आहे. यानिमित्त दुपारी १ वाजता महाप्रसाद,…

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष ; जिल्हास्तरीय समित्या स्थापन

गेल्या सहा महिन्याच्या तुलनेत अधिक प्रमाणात घरगुती गॅस सिलेंडर उपलब्ध अत्यावश्यक सेवांना एलपीजी पुरवठा प्राधान्याने : राज्यात घरगुती एलपीजीचा तुटवडा नाही समाजमाध्यमांवरील खोट्या/बनावट बातम्यांवर कारवाई ; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे नागरिकांना आवाहन मुंबई : इराण – इस्राईल युध्दाच्या पार्श्वभूमीवर निर्माण…

पालकमंत्री नितेश राणेंच्या संकल्पनेतील आरोग्याचा मेगा कॅम्प ठरला ‘वरदान’

देवबाग मधील ९ वर्षीय मुलावर शासकीय योजनेतून मुंबईतील नामांकित रुग्णालयात मोफत हृदयाची शस्त्रक्रिया मालवण | कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात महाआरोग्य शिबिरे (मेगा कॅम्प) घेण्यात येत आहेत. कणकवली येथे २७…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा पिकांच्या नुकसानीचे केंद्रीय पथकामार्फत मूल्यांकन करावे

खा. नारायण राणे यांची केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे मागणी ; बाधित आंबा शेतकऱ्यांना विशेष मदत पॅकेज देण्याचीही मागणी मालवण | कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंब्याचे उत्पादन यावर्षी सामान्य उत्पादनाच्या तुलनेत सुमारे ८५ ते ९०% कमी होऊ शकते, असे कृषी…

मालवण पं. स. सभापती, उपसभापती निवडणूक बिनविरोध 

सभापतीपदी शिवसेनेच्या प्रज्ञा चव्हाण तर उपसभापतीपदी भाजपच्या श्यामा झाड यांची निवड शिवसेना, भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केले नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन मालवण | कुणाल मांजरेकर मालवण पंचायत समितीच्या सभापती, उप सभापती पदाची निवडणूक अपेक्षेप्रमाणे बिनविरोध झाली आहे. सभापती पदी शिवसेनेच्या प्रज्ञा भाऊ चव्हाण…

सिंधुदुर्गातील आंबा व काजू नुकसानीची खा. नारायण राणे यांनी घेतली दखल

यंदाच्या नुकसानीची कारणे अभ्यासून पुढील वर्षी कोणत्या उपाययोजना केल्या आहेत, याबाबत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंकडून माहिती मागवली सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर यंदाच्या हंगामात वातावरणातील बदलामुळे आंबा व काजू पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे येथील आंबा बागायतदार व शेतकरी…

Breaking News | मालवणात गोळीबार ; परिसरात भीतीचे वातावरण, हल्लेखोर पसार

मालवण : शहरालगत कोळंब खालचीवाडी गाव कमिटी अध्यक्ष संदीप शेलटकर यांच्यावर रविवारी रात्री ९.१५ वाजण्याच्या सुमारास गोळीबार करण्यात आला. गोळी त्यांच्या डोकीच्या बाजूने गेली. मात्र सुदैवाने त्यांना दुखापत झालेली नाही. घराच्या परिसरात सर्वत्र बंदुकीच्या शेरे पडलेले दिसून आले आहेत. दरम्यान…

स्त्री शक्तीचा सन्मान करण्याचा, तिच्या कर्तुत्वाला सलाम करण्याचा दिवस म्हणजे जागतिक महिला दिन…

नगराध्यक्षा ममता वराडकर यांचे प्रतिपादन ; पालिकेच्या महिला व बालकल्याण समितीने महिला दिनाच्या निमित्ताने पाककला आणि खेळ पैठणीचा कार्यक्रम संपन्न मालवण : स्त्री शक्तीचा सन्मान करण्याचा आणि तिच्या कर्तुत्वाला सलाम करण्याचा दिवस म्हणजे जागतिक महिला दिन. मालवण नगरपालिकेच्या महिला व…

error: Content is protected !!