Category कोकण

दांडी किनारपट्टीवरील अस्वच्छता | महिला बालकल्याण सभापतींची तत्परता ; आरोग्य सभापती ॲक्शन मोडवर…

दांडी किनाऱ्यावर कचरा उचल करण्यासाठी दररोज दोन कर्मचाऱ्यांसह ट्रॅक्टर द्यावा : सौ. अन्वेशा आचरेकर यांची मागणी मालवण : मालवण शहरात पर्यटनाच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण गणल्या गेलेल्या मालवण दांडी समुद्र किनाऱ्याच्या स्वच्छतेबाबत मालवण नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती सौ अन्वेषा आचरेकर…

दांडी किनारपट्टीचा सांडपाण्याने भरलेला मार्ग झाला मोकळा

स्थानिक नगरसेविका भाग्यश्री मयेकर यांच्या पाठपुराव्यानंतर नगरपालिकेकडून कार्यवाही मालवण : शहरातील दांडी मोरेश्वर येथील किनारपट्टीवर साचलेल्या सांडपाण्यामुळे येथील नागरिकांचा येण्या जाण्याचा मार्ग बंद झाला होता. ही बाब येथील स्थानिक शिवसेनेच्या नगरसेविका भाग्यश्री मयेकर यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ नगरपालिकेकडे लेखी…

आरोग्य सभापतींची तत्परता ; साईमंदिर परिसरातील कचऱ्याच्या समस्येवर तात्काळ उपाययोजना

पूनम चव्हाण यांचे धुरीवाडा येथील नागरिकांनी मानले आभार मालवण : शहराच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या आरोग्य व स्वच्छता सभापती पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर नगरसेविका पूनम चव्हाण यांनी शहर स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला आहे. शहरातील धुरीवाडा साईमंदिर परिसरातील रस्त्यांच्या दुतर्फा साचलेला कचरा…

मेढा मौनीनाथ मंदिर मार्गावरील गटार बांधकामाची बांधकाम सभापतींकडून पाहणी

मालवण : मालवण शहरातील मेढा मौनीनाथ मंदिर मार्गावरील गटार बांधकामाची पाहाणी बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांनी शुक्रवारी केली. शहरात सुरु असलेली विकासकामे दर्जेदार झाली पाहिजेत. कामावर योग्य पद्धतीने लक्ष ठेवून कामे दर्जेदार करून घ्यावीत. अश्या सूचना बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर…

बांधकाम सभापतींचा ‘ऑन दी स्पॉट’ पंचनामा ; निकृष्ट काम प्रश्नी ठेकेदारावर कारवाईचे आदेश

सर्व विकासकामे दर्जेदार व्हावीत – सहदेव बापर्डेकर यांच्या सूचना ; उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, नगरसेवक महेश कांदळगावकर, मेघा गावकर उपस्थित मालवण : मालवण शहरातील मेढा काळबादेवी मंदिर मार्गांवर करण्यात आलेले रस्ता काँक्रिटिकरण काम निकृष्ट झाले आहे. या बाबत नागरिकांच्या तक्रारीनुसार बांधकाम…

निष्ठेचा सन्मान… !

मालवण नगर परिषद बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर अभिनंदन विशेष कुणाल मांजरेकर ( मालवण) मालवण नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी ‘शुन्य’ म्हणून हिणवल्या गेलेल्या शिवसेनेने प्रत्यक्ष निकालावेळी आपली ‘जादू’ दाखवत नगराध्यक्ष पदासह नगरसेवकांच्या १० जागांवर विजय मिळवत निर्विवाद सत्ता हस्तगत केली. ऐनवेळी तुटलेली…

सिंधुदुर्ग जिल्ह्याचा ६०० कोटींचा प्रारूप आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सादर

राज्य नियोजन समितीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक : पालकमंत्री नितेश राणे यांनी आराखडा केला सादर मुंबई : राज्याच्या वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२६-२७ च्या प्रारूप आराखड्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी मुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…

मालवण नगरपालिकेच्या विषय समितीची निवडणूक बिनविरोध ; प्रतिष्ठेच्या बांधकाम सभापतीपदी सहदेव बापर्डेकर

पूनम चव्हाण यांच्याकडे स्वच्छता व आरोग्य ; भाजपच्या अन्वेषा आचरेकर यांच्याकडे महिला व बालकल्याण सभापती तर उपसभापतीपदी अश्विनी कांदळकर नगराध्यक्षा ममता वराडकर स्थायी समितीच्या पदसिद्ध अध्यक्षा तर उपनगराध्यक्ष दिपक पाटकर यांच्याकडे पाणीपुरवठा व जलनि:सारण सभापती मालवण | कुणाल मांजरेकर मालवण…

जिल्हा नियोजन समिती सभेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा ६०० कोटींचा प्रारुप आराखडा सादर

दरडोई उत्पन्न साडेचार लाखांवर नेणार ; सिंधुदुर्ग जिल्हा जलवाहतुकीने मुंबईशी जोडणार : पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला प्रथम प्राधान्य ; अवैध धंद्यांना आळा घालणार असल्याचा पालकमंत्र्यांचा इशारा सिंधुदुर्गनगरी (जिमाका): मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार…

राजकीयदृष्ट्या प्रेरित असलेल्या १२ फेब्रुवारीच्या संपात भारतीय मजदूर संघ सहभागी नाही

भारतीय मजदूर संघ प्रदेश सचिव हरी चव्हाण यांची माहिती मालवण : १२ फेब्रुवारी रोजी देशातील अन्य कामगार संघटनांनी व संयुक्त किसान मोर्चाने विरोधासाठी विरोध म्हणून राजकिय दृष्टीने प्रेरित असा संप पुकारला आहे. या संपाला भारतीय मजदूर संघाचा पाठिंबा नसून, मजदूर…

मालवण नगरपरिषदेतील शिवसेना – भाजपच्या मनोमिलनावर आज अधिकृत शिक्कामोर्तब ?

विषय समिती सभापती निवडीसाठी सकाळी विशेष सभा ; भाजपच्या गटनेत्या अन्वेशा आचरेकर यांना संधी मिळण्याची शक्यता शिवसेनेच्या सहदेव बापर्डेकर, पूनम चव्हाण यांनाही सभापतीपद, अश्विनी कांदळकर यांची महिला बालकल्याणच्या उपसभापतीपदी वर्णी लागणार ? मालवण | कुणाल मांजरेकर मालवण नगरपरिषद निवडणुकीत आमने…

कुंभारमाठला भीषण अपघात ; मोटरसायकलस्वार जागीच ठार

मालवण : शहरा नजिक कुंभारमाठ येथे टाटा सुमो गाडीने मोटर सायकलला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात सचिन राठोड हा २५ वर्षीय युवक जागीच मयत झाला. सुमो चालक दारूच्या नशेत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते. हा…

error: Content is protected !!