… म्हणूनच राणेंच्या वक्तव्या नंतर शिवसेना आक्रमक : रामदास आठवले
मुंबई : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नारायण राणेंच्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधातील वक्तव्या वरून त्यांची पाठराखण करताना शिवसेनेला चिमटा काढला आहे. नारायण राणे यांचा मुख्यमंत्र्याच्या अपमान करण्याचा हेतू नव्हताच. त्यांच्या म्हणण्याचा उद्देश एवढाच होता की राज्याचा विकास होत…