निलेश राणेंना वाढता प्रतिसाद ; धास्तावलेल्या वैभव नाईकांवर वयोवृद्ध आईला प्रचारात उतरवण्याची वेळ
मालवण शहर भाजपा महिला आघाडीची टीका ; दहा वर्षे विकास केला असता तर ही वेळ आली नसती मालवण (प्रतिनिधी) महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांनी मागील चार वर्षात कुडाळ मालवण मतदार संघात संघटनात्मक केलेले काम आणि महायुती सरकारच्या मागील अडीच वर्षांच्या…