Category महाराष्ट्र

आ. नितेश राणेंचे ठाकरे गटाला धक्के सुरूच ; सलग दहाव्या दिवशी भाजपा प्रवेशाचा सपाटा

करंजे मध्ये ठाकरे सेनेतील कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश कणकवली : भारतीय जनता पार्टी पक्षात आम. नितेश राणे यांनी पक्ष प्रवेशांचा धडाका लावलेला असतानाच हरकुळ बुद्रुक विभागातील करंजे गावातील संदीप विठ्ठल मेस्त्री यांनी आपल्या सहकाऱ्यांसह भाजप पक्षामध्ये प्रवेश केला. हा प्रवेश राजकीय…

राज ठाकरे १ डिसेंबरला मालवण मुक्कामी ; २ डिसेंबरला आंगणेवाडीत भराडी देवीचे घेणार दर्शन

मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांची माहिती ; मालवणात पत्रकार, प्रतिष्ठित नागरिकांशी साधणार संवाद मालवण | कुणाल मांजरेकर मनसे अध्यक्ष राज ठाकरे येत्या ३० नोव्हेंबर पासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. १ डिसेंबर रोजी दुपारी ते मालवणात दाखल होत असून या…

मनसे अध्यक्ष राज ठाकरे ३० नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्गात ?

दोन ते तीन दिवसात राजगड वरून अधिकृत दौरा जाहीर होणार संभाव्य दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मनसे पदाधिकाऱ्यांची कणकवलीत बैठक संपन्न ; आगामी ग्रामपंचायत निवडणुकीवर चर्चा कणकवली : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा कोकण दौरा निश्चित झाला असून ३० नोव्हेंबर रोजी ते कोल्हापूर…

नितेश राणेंचे कणकवली, वैभववाडीतील अनधिकृत धंद्यांवर दुर्लक्ष का ?

मनसे नेते परशुराम उपरकर यांचा सवाल ; बांद्यात अवैध दारू नेताना मिळून आलेला माजी सरपंच कोणाच्या पक्षाचा कार्यकर्ता होता ? कणकवली : मनसेच्या शिष्टमंडळाने पोलीस अधिक्षक अग्रवाल यांची भेट घेत जिल्ह्यातील अंमली पदार्थ तसेच अवैध धंद्याबाबत कारवाई करण्यासाठी निवेदन दिले.…

आता वर्षातून चार वेळा होणार मतदार नोंदणी !

जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली माहिती सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) : यापूर्वी मतदार नोंदणीसाठी 1 जानेवारी हा अर्हताकारी दिनांक होता. म्हणजे 1 जानेवारी किंवा त्या आधी 18 वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकाना मतदार नोंदणी करता येत होती. मात्र, 2023 पासून जानेवारी, एप्रिल, जुलै…

महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्राचे वाटोळे करून आता उलटा कांगावा !

भाजपा आमदार नितेश राणेंची उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीवर टीका मालवण : सुमारे वर्षभरापूर्वीच गुजरातेत गेलेल्या एअरबस प्रकल्पावरून टीका करणे म्हणजे महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राच्या जनतेशी केलेले पाप लपविण्याचा प्रकार आहे, अशी टीका भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी केली आहे. ठाकरे…

तरुणांच्या उत्साहावर विरजण ; पोलीस भरती स्थगित

राज्य सरकारचा निर्णय ; नव्याने जाहिरात प्रकाशित होणार मुंबई : राज्य पोलीस मुख्यालयाकडून नोव्हेंबर महिन्यात 14 हजार 956 जागांसाठी पोलीस भरती जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे युवकांमध्ये उत्साह निर्माण झाला असताना नोव्हेंबरमध्ये होणारी पोलीस भरती पुढे ढकलण्यात आली आहे. प्रशासकीय…

रामेश्वर नारायणाच्या पालखी सोहळ्याने मालवण नगरीं भक्तीरसात चिंब

पालखी सोहळ्याला भाविकांची अलोट गर्दी ; बाजारपेठेवर मात्र आर्थिक मंदीचे सावट मालवण | कुणाल मांजरेकर ऐतिहासिक परंपरा लाभलेला मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर नारायणाचा पालखी सोहळा बुधवारी भाविकांच्या अलोट गर्दीत संपन्न झाला. दोन वर्षानंतर हा सोहळा कोरोना मुक्त वातावरणात साजरा…

“आनंद शिधा” आजपासून ऑफलाईन मिळणार : मुख्यमंत्र्यांचे आदेश

भाजपा कार्यकर्त्यांनी मानले आभार ; ऑफलाईन धान्य वितरणाची केली होती मागणी मालवण | कुणाल मांजरेकर राज्य शासनाच्या वतीने यंदा दिवाळी सणाच्या निमित्त शासकीय रास्त धान्य दुकानांवरून १०० रुपयात उपलब्ध करून दिला जाणारा “आनंद शिधा” ऑनलाईन अडचणी असलेल्या ठिकाणी ऑफलाईन उपलब्ध…

राज्य सरकार कडून भुविकास बँकेच्या कर्जदारांसह कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट

थकबाकीदार शेतकऱ्यांची ९६४.१५ कोटी कर्जमाफी ; कर्मचाऱ्यांच्या पगाराचे थकीत २७५ कोटी देखील मिळणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कर्मचारी संघटनेने मानले आभार मालवण | कुणाल मांजरेकर राज्यातील भुविकास बँकेच्या थकबाकीदार शेतकरी आणि कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. भूविकास…

error: Content is protected !!