Category महाराष्ट्र

सिंधुदुर्ग मधील राणेंची घराणेशाही नेस्तनाबूत करा ; आ. वैभव नाईक यांचे आवाहन

आ. नाईक यांची चिंदर येथे गावभेट ; जनतेने आतापर्यंत साथ दिली, तशीच द्यावी मालवण : आपण १० वर्षे विकासकामे करताना जनतेला आणि शिवसैनिकांना विश्वासात घेवूनच कामे केली आहेत. आजपर्यंत जनतेने व शिवसैनिकांनी जशी साथ दिली तशीच साथ यापुढे देखील द्यावी,…

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा धडाका कायम ; मनसेचे विधानसभा सचिव सचिन सावंत यांचा शिवसेनेत प्रवेश

निलेश राणे यांना मोठे मताधिक्य देण्याचा सचिन सावंत यांचा विश्वास ; माणगाव, नानेली, साळगाव, कालेली, येथील कार्यकर्त्यांचाही प्रवेश कुडाळ : शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा धडाका कायम असून माणगाव येथील मनसेचे विधानसभा प्रमुख सचिन सावंत यांनी दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत…

विकासकामांच्या जोरावर आ. नितेश राणे विजयाची हॅट्रिक करतील ; विनोद तावडे यांचा विश्वास

राज्यात महायुतीचे सरकार बहुमतापेक्षा जास्त जागा जिंकणार ; सिंधुदुर्गसह कोकणात ६० जागा महायुतीकडे कणकवली : मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरीसह सिधुदुर्ग मधील मिळून कोकणातील ७५ पैकी ६० जागांवर महायुती निश्चितपणाने जिंकेल. सिंधुदुर्गमध्ये महायुतीच्या काळात झालेली विकास कामे, आमदार नितेश राणे, मंत्री…

झाराप मस्जिद मोहल्ला येथे उबाठाला धक्का ; संपूर्ण वाडीचा शिवसेनेत प्रवेश 

महायुतीचे नेते खा. नारायण राणे यांची प्रमुख उपस्थिती ; शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या पुढाकारातून प्रवेश विरोधक केवळ टीका करण्याचे काम करतात, गावागावात सुबत्ता आणण्यासाठी आमचे प्रयत्न : खा. नारायण राणे गावातून ९० टक्के पेक्षा जास्त मतदान द्या, तीन महिन्यात…

निलेश राणेंना वाढता प्रतिसाद ; धास्तावलेल्या वैभव नाईकांवर वयोवृद्ध आईला प्रचारात उतरवण्याची वेळ

मालवण शहर भाजपा महिला आघाडीची टीका ; दहा वर्षे विकास केला असता तर ही वेळ आली नसती मालवण (प्रतिनिधी) महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांनी मागील चार वर्षात कुडाळ मालवण मतदार संघात संघटनात्मक केलेले काम आणि महायुती सरकारच्या मागील अडीच वर्षांच्या…

महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर “आरएसएस” संघटनेवर बंदी आणणार ; नाना पटोले यांचे लेखी आश्वासन

ऑल इंडिया उलमा बोर्डाला १७ मागण्या पूर्ण करण्याची लेखी दिली हमी ; महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डला हजारो कोटीची खिरापत देण्याचेही आश्वासन  मुंबई : मुस्लिमांच्या मतांसाठी हिंदूंचा बळी देण्याचा काँग्रेस पक्षाचा प्रकार उघड झाला आहे. हिंदू धर्माच्या विरोधात असलेल्या ऑल इंडिया…

दत्ता सामंत यांचा असरोंडीत उबाठाला धक्का ; कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

मालवण : शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटाला धक्का दिला आहे. असरोंडी मळीगावठण / तानेकोंड येथील उबाठाच्या कार्यकर्त्यानी दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. प्रवेशकर्त्यांमध्ये विनायक सावंत, देऊ घाडीगावकर, मयूर घाडीगावकर, प्रियेश घाडीगावकर यांचा समावेश आहे.…

सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक समाजाचा महायुतीला पाठिंबा ; तिन्ही उमेदवारांचा प्रचार करणार 

जिल्हाध्यक्ष जगदीश चव्हाण व युवा जिल्हाध्यक्ष रुपेश पिंगुळकर यांची माहिती  मालवण : विधानसभा निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक समाजाच्यावतीने महायुतीला जाहीर पाठिंबा देण्यात आलेला आहे. नाभिक समाज बांधवांच्या सुखःदुखःत नेहमीच महायुतीची माणसं सहभागी होत असल्याने आणि नाभिक समाजाच्या विविध समस्यांमध्ये महत्वाची…

नितेश राणेंचा झटका : कणकवलीत उबाठा सेना उपजिल्हाप्रमुखाच्याच घराला सुरुंग 

चानी जाधव यांच्यासह उबाठा सेनेचे कार्यकर्ते भाजपात  कणकवली : महायुतीचे कणकवली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार नितेश राणे यांनी कणकवली शहरात ठाकरे सेनेला आणखी एक झटका दिला असून ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुजित जाधव यांचे बंधू चानी जाधव यांच्यासह ठाकरे शिवसैनिकांनी आमदार…

महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांना प्रचंड मतांनी निवडून आणणार

सावंतवाडीत महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची बैठक सावंतवाडी | सिद्धेश पुरळकर महाविकास आघाडीतर्फे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार राजन तेली यांना प्रचंड बहुमतांनी निवडुन आणण्यासाठी सावंतवाडी शहरातील महाविकास आघाडीमधील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे‌), भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस व शरदचंद्र पवार…

error: Content is protected !!