Category शिक्षण

ADVT | नर्सिंग क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी!

रत्नागिरी जिल्ह्यात गेली 22 वर्षे नर्सिंग क्षेत्रात काम करण्याचा आणि 100% नोकरी देण्याचा अनुभव असलेल्या संस्थेचे रत्नागिरी कॉलेज ऑफ नर्सिंग , रत्नागिरी मध्ये ‘नर्सिंग’ क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी रत्नागिरी कॉलेज ऑफ नर्सिंग , रत्नागिरी.(Affiliated MSBNPE,INC,MNC व महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त)…

कुडाळ, मालवण नंतर आता वेंगुर्ल्यात एमआयटीएम अभियांत्रिकी कॉलेजचे प्रवेश मार्गदर्शन केंद्र

मालवण : दहावी व बारावीचे निकाल जाहीर झाल्याने जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी धावपळ सुरू आहे. त्याच अनुषंगाने जिल्ह्याच्या मध्यवर्ती असलेल्या सिंधुदुर्गनगरीला लागून असलेल्या जयवंती बाबू फाउंडेशनच्या मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट अभियांत्रिकी कॉलेजचे पदवी व पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश मार्गदर्शन केंद्र…

माजी विद्यार्थ्यांच्या योगदानातून उभारण्यात आलेली कळसुली हायस्कूलची भव्य इमारत आदर्शवत

कळसुली इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्यात माजी आ. वैभव नाईक यांचे प्रतिपादन कणकवली : ग्रामीण भागातील कळसुली इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स ॲण्ड आर्ट्स ही शिक्षण संस्था केवळ शाळा नसून समाज परिवर्तनाची केंद्रे आहेत. १९६६…

ग्रामीण भागातील शाळांना दिलासा; २० विद्यार्थ्यांवर ३ शिक्षकांना मान्यता

पालकमंत्री नितेश राणे यांनी दिलेला शब्द पूर्ण केला ; राज्य सरकारने क्रांतिकारी निर्णय घेत शिक्षण क्षेत्रात टाकले पुढचे पाऊल शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या समवेत उद्योगमंत्री उदय सामंत, मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे, शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या…

रंगाचा जादूगार हरपला ; कलातपस्वी बी. जी. गिरकर यांनी वयाच्या ८२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मालवण : मालवण शहर आणि परिसरात शेकडो कलाकार घडवणारे कलातपस्वी तथा रंगाचे जादूगार बाळकृष्ण गंगाराम उर्फ बी. जी. गिरकर (वय ८२ वर्षे, रा. बांगीवाडा ) यांचे शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. येथील टोपीवाला हायस्कुलमध्ये जवळपास ३२ वर्षे कला शिक्षक…

पाट हायस्कुलच्या दिया सामंत हिला दहावीत ९९.८० % गुण

सिंधुदुर्ग : कुडाळ तालुक्यातील एस. एल. देसाई विद्यालय पाटच्या कु. दिया निलेश सामंत हिने दहावीच्या परीक्षेत ५०० पैकी ४९९ गुण मिळवत नेत्रदीपक यश प्राप्त केले आहे. कु. दिया ही वेंगुर्ल्याचे भाजप उपतालुकाअध्यक्ष, आदिनारायण सोसायटी चेअरमन तथा कुशेवाडा सरपंच निलेश सामंत…

दहावी परीक्षेत मालवण तालुक्याचा ९८.७६ टक्के निकाल ; टोपीवालाची साक्षी रावराणे तालुक्यात प्रथम

मालवण : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा मालवण तालुक्याचा निकाल ९८.७६ टक्के लागला आहे. यात अनंत शिवाजी देसाई टोपीवाला हायस्कूलची विद्यार्थीनी साक्षी रावराणे ही ९७.८० टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम आली आहे. तालुक्यातील…

मालवण तालुक्यात बारावी परीक्षेचा निकाल ९५.७३ टक्के…

वराडकर कनिष्ठ महाविद्यालयाची वैदेही पालकर ९४.८६ टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम मालवण : फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र बारावी परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर करण्यात आला. यात कट्टा येथील वराडकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेची विद्यार्थीनी वैदेही पालकर हिने…

मालवणात १५ एप्रिल रोजी बीटबॉक्सिंग विषयावर दोन तासांचे मोफत विशेष सेमिनार

साधना तावडे करणार मार्गदर्शन ; तरुण तरुणींना नव्या करिअरची वाट दाखवण्याचा प्रयत्न मालवण : मालवण मधील मुलांमुलींसाठी, युवक युवतींसाठी वर्कशॉप बॅरिस्टर नाथ पै सेवांगण, धुरीवाडा, मालवण येथे बुधवार दि. १५ एप्रिल रोजी सकाळी १० ते १२ वा. या वेळेत बीटबॉक्सिंग…

एमआयटीएम अभियांत्रिकी महाविद्यालयात ICASME -2026 आंतरराष्ट्रीय संशोधन परिषद यशस्वी

दोन दिवसीय परिषदेत गोवा, कर्नाटक तसेच इतर राज्यांमधून एकूण १४१ संशोधन पेपर सादर मालवण : सुकळवाड येथील जयवंती बाबू फाउंडेशन संचलित मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट ( MITM) मध्ये ICASME – 2026 ही विज्ञान व बहुविद्याशाखीय अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये प्रगतीवर आधारित…

‘जय जवान, जय किसान’ सोबत ‘जय विज्ञान’ ही संकल्पना तितकीच महत्त्वाची…

DRDO चे माजी वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. काशिनाथ देवधर यांचे प्रतिपादन एमआयटीएम अभियांत्रिकी महाविद्यालय, सुकळवाड येथे ICASME–2026 आंतरराष्ट्रीय संशोधन परिषदेचा उद्घाटन सोहळा संपन्न मालवण : जयवंती बाबू फाउंडेशन संचलित मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट (MITM), सुकळवाड येथे “ICASME–2026” ही विज्ञान व…

आठवीतील मुलीने जिल्ह्याच्या अख्ख्या पोलिसांना लावले कामाला ; स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव

पोलिसांकडून रात्रभर शोधमोहीम ; सहा तासानंतर प्रकरणाचा उलगडा फिल्मी स्टाईल अपहरणाच्या बनावात सख्ख्या भावाची मदत : मालवण तालुक्यातील घटनेने शिक्षण क्षेत्रात खळबळ मालवण : शाळेतील अभ्यास करण्याचा कंटाळा, पण घरातील व्यक्तींकडून अभ्यास करण्यासाठी होणारा तगादा याच्या रागातून आठवीत शिक्षण घेणाऱ्या…

error: Content is protected !!