Category राजकारण

जब जब मै बिखरा हू, दुगनी रफ्तार से निखरा हू !

नितेश राणेंच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर बॅनरबाजी कुणाल मांजरेकर शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या भाजपचे आमदार नितेश राणे यांचा सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्या नंतर आ. राणेंच्या समर्थनार्थ त्यांच्या समर्थकांकडून सोशल मीडियावर बॅनरबाजी सुरू करण्यात आली…

काँग्रेसकडून शिवसेनेच्या कार्यपद्धतीवर नाराजी ; “कुडाळ” बाबतचा निर्णय नगराध्यक्ष आरक्षणानंतर !

जिल्ह्यात सहकारी पक्षाकडून मिळणारी वागणूक निराशाजनक ; वरिष्ठांना कात्रणे सादर दोन दिवसांत नगराध्यक्ष आरक्षण जाहीर झाल्यानंतर भूमिका मांडणार : अरविंद मोंडकर यांची माहिती कुणाल मांजरेकर मालवण : कुडाळ नगरपंचायत मध्ये काँग्रेस पक्षाचे दोन नगरसेवक निवडून आले आहेत. आमच्या पाठींब्याशिवाय सत्ता…

पत्रकार ते नगरसेवक बनलेल्या विलास कुडाळकर यांच्या शिरपेचात मानाचा तुरा

कुडाळ नगरपंचायती मध्ये भाजप गटनेते पदी नियुक्ती कुडाळ : कुडाळ भारतीय जनता पार्टीच्या वतीने सिद्धिविनायक नगर विकास गटाची स्थापना करण्यात आली आहे. या गटाच्या गटनेतेपदी नवनिर्वाचित नगरसेवक तथा पत्रकार विलास धोंडी कुडाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कुडाळ माजी नगराध्यक्ष…

देवगड नगरपंचायतीत भाजपच्या उरल्या सुरल्या आशा धुळीला !

शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेसचा गट स्थापन ; गटनेतेपदी संतोष तारी देवगड : देवगड जामसंडे नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना आणि भाजपाला प्रत्येकी ८ जागा मिळाल्या असून एक जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेली आहे. त्यामुळे या नगरपंचायतीमध्ये भाजपची सत्ता उलथवून महाविकास आघाडीची सत्ता येण्याचे जवळपास…

पॉलिटिकलनामा : केसरकर फेल… मतदारांनी केला गेम !

शिवसेना आमदार दीपक केसरकर यांना आत्मपरीक्षणाची गरज भाजपने स्थानिक बळावर मिळवलेले यश उल्लेखनीय कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग : केवळ विरोधकांवर टीका करून निवडणूका जिंकता येत नाहीत, त्यासाठी मतदारांशी संपर्क ठेवावा लागतो, हे दाखवून दिलं आहे, कसई दोडामार्ग नगरपंचायत मधील मतदारांनी !…

आमदार वैभव नाईक आगे बढो… हम तुम्हारे साथ है !

कुडाळ मध्ये शिवसेनेचा विजयी जल्लोष ; विजयी उमेदवारांचे आ. नाईकांनी केलं अभिनंदन कुडाळ : कुडाळ नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेचे ७ नगरसेवक निवडून आल्यानंतर शिवसेनेने कुडाळमध्ये विजयी जल्लोष केला. कुडाळ शिवसेना शाखा येथे विजयी उमेदवारांचे आमदार वैभव नाईक यांनी पुष्पहार घालून अभिनंदन…

महान ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत शिवसेना विजयी

मालवण : मालवण तालुक्यातील महान ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेना पुरस्कृत उमेदवार शरद दिगंबर गावडे यांनी विजयी संपादन केला. गावडे यांना ५८ तर विरोधी उमेदवार नीलकंठ मधुसूदन घाडी यांना ३४ मते मिळाली. बुधवारी मालवण तहसीलदार कार्यालय येथे मतमोजणी प्रक्रिया…

आ. वैभव नाईक यांनी घेतला कुडाळ नगरपंचायत मतदानाचा आढावा

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या बुथवर दिली भेट कुडाळ: कुडाळ नगरपंचायतीच्या दुसऱ्या टप्प्यातील ४ जागांसाठी आज मतदान होत आहे. कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ शहरातील सांगिर्डेवाडी, एमआयडीसी, केळबाईवाडी, लक्ष्मीवाडी या ठिकाणी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या बुथवर भेट देऊन मतदानाचा…

पालकमंत्री उदय सामंत यांना ‘सिंधुदुर्ग’ नावाचं वावडं आहे का ? मनसेचा सवाल

शासकिय निवासस्थानाला ‘रत्नसिंधु’ नाव देणे हा जिल्हावासियांचा अपमान कुणाल मांजरेकर मालवण : राज्यात मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानांना गडकिल्ल्यांची नावे देण्यात आली आहेत. यामध्ये पालकमंत्री उदय सामंत यांच्या शासकीय निवासस्थानाला “रत्नसिंधु” नाव दिलं गेलं असून मनसेने याला आक्षेप घेतला आहे. ऐतिहासिक सिंधुदुर्ग…

नितेश राणेंच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी पुढे ढकलली !

मनीष दळवीनाही तूर्तास दिलासा ; अटकेपासून संरक्षण कुणाल मांजरेकर शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावरील चाकू हल्ल्या प्रकरणी मुख्य सूत्रधार म्हणून गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामिनावरील मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे…

error: Content is protected !!