Category राजकारण

मनोज हडकर यांची शिवसेनेच्या कुडाळ मालवण सोशल मिडीयाप्रमुखपदी नियुक्ती

जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान मालवण : चिंदर येथील मनोज प्रकाश हडकर यांची शिवसेनेच्या कुडाळ मालवण विधानसभा सोशल मिडीयाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी ही नियुक्ती करत मनोज हडकर यांचे अभिनंदन केले. यावेळी…

बोगस पक्षप्रवेश : उबाठा गटाकडून कॉमेडीची “हास्यजत्रा” ; भाजपा पदाधिकाऱ्यांचा टोला

सुकळवाड मधील प्रवेश दाखवलेल्या “त्या” दोन्ही व्यक्ती उबाठा गटाच्याच ; त्यांच्या प्रवेशाने काहीही फरक पडणार नाही वैभव नाईक स्वतःलाच फसवून घेत आहेत की कार्यकर्ते त्यांना फसवत आहेत ? अजिंक्य पाताडे, स्वप्नील गावडे यांचा सवाल मालवण | कुणाल मांजरेकर विधानसभा निवडणुकीच्या…

महायुतीचे उमेदवार निलेश राणेंच्या मालवण मधील प्रचार कार्यालयाचे मंगळवारी खा. नारायण राणेंच्या हस्ते उदघाट्न 

मालवण : कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या दैवज्ञ भवन नजीकच्या प्रचार कार्यालयाचे उदघाट्न मंगळवार दि. ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता माजी केंद्रीयमंत्री खा. नारायण राणे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत,…

सुकळवाड मधील भाजपचे माजी उपसरपंच सुभाष म्हसकर यांच्यासह कार्यकर्त्यांचा ठाकरे शिवसेनेत प्रवेश

मालवण : मालवण तालुक्यातील सुकळवाड  गावातील कट्टर राणे समर्थक भाजपचे माजी उपसरपंच सुभाष म्हसकर, भाजपचे प्रमुख कार्यकर्ते प्रसाद भालेकर तसेच तळगाव मधील भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवत व त्यांच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन आ. नाईक यांच्या…

सिंधुदुर्गातील तिन्ही जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून “आणणारच” : खा. नारायण राणेंकडून ठाम विश्वास 

कुडाळ मालवण मधून निलेश राणे ५० हजारांच्या मताधिक्याने विजयी होणार ; लाडकी बहीण योजना महायुतीच्या विजयात महत्वाची ठरेल कुडाळ : येत्या २० नोव्हेंबरला होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत सिंधुदुर्गातील तिन्ही जागांवर महायुतीचे तिन्ही उमेदवार निवडून आणणारच, असा ठाम विश्वास माजी केंद्रीय…

बांदिवडे सरपंच आशु मयेकर यांची युवासेना उपतालुकाप्रमुखपदी नियुक्ती

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्याहस्ते नियुक्तीपत्र प्रदान  मालवण | कुणाल मांजरेकर ठाकरे शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत काल प्रवेश केलेल्या मालवण तालुक्यातील बांदिवडे गावचे सरपंच आशु मयेकर यांची युवासेनेच्या उपतालुकाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख…

जनतेला दिलेल्या शब्दाचा मान राखण्यासाठीच निवडणुकीच्या रिंगणात

राष्ट्रवादीच्या बंडखोर अर्चना घारे यांचे स्पष्टीकरण ; उद्यापासून प्रचाराला सुरुवात सावंतवाडी | सिद्धेश पुरळकर वरिष्ठांकडून दबाव येऊन सुद्धा मी माझं मन विचलित होऊ न देता, जनतेला दिलेल्या शब्दाचा मान राखून निवडणुकीच्या रिंगणात उतरले असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या…

आ. नितेश राणे मुस्लिम समाजाच्या नव्हे तर देशद्रोहींच्या विरोधात ; रज्जाक बटवाले यांचे परखड मत

राणेंवर टीका करणाऱ्यांनी मुस्लिम समाजांसाठी काय केले याचा लेखाजोखा द्यावा ; आ. राणे विजयाची हॅट्ट्रिक करण्याचा विश्वास कणकवली : कणकवली, देवगड, वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार नितेश राणे यांना मुस्लिम समाजाच्या लोकांचा पाठिंबा काल होता. आज आहे आणि उद्याही…

राजन तेलींनी घेतली शरद पवारांची भेट !

महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवाराला निवडून आणण्याचे पवारांचे आदेश सावंतवाडी | सिद्धेश पुरळकर सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजन तेली यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार…

वारंगाची तुळसुली येथील शेकडो कट्टर राणे समर्थक भाजप कार्यकर्त्यांनी हाती घेतली मशाल

आ. वैभव नाईक, माजी आ. परशुराम उपरकर यांची उपस्थिती ; भाजपला कुडाळ-मालवण मतदारसंघात धक्क्यावर धक्के कुडाळ : कुडाळ-मालवण मतदार संघात भाजपला धक्क्यावर धक्के मिळत आहेत. कुडाळ तालुक्यातील वारंगाची तुळसुली गौतमवाडी येथील शेकडो कट्टर राणे समर्थक भाजप कार्यकर्त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देवुन…

error: Content is protected !!