Category राजकारण

मालवण तालुक्यातील रस्ते युवासेनेच्या आंदोलनामुळे पूर्ववत

आ. वैभव नाईक यांचे प्रयत्न : फुकाचे श्रेय कोणीही न घेण्याचा अमित भोगले यांचा सल्ला मालवण : कुडाळ – मालवण, बेळणे-राठिवडे- मालवण, ओझर- कांदळगाव-मसुरे, कणकवली आचरा हे मालवण तालुक्यातील रस्ते महाविकास आघाडी सरकारच्या काळात आमदार वैभव नाईक यांनी मंजूर करून…

मंदार केणी स्वतःची पात्रता ओळखून राणे कुटुंबावर बोला ; आरोप खोटे असतील तर आमने – सामने या !

गणेश कुशेंचे आव्हान ; धामापूर नळपाणी योजनेत १४.२४ कोटी लाटण्याचा आ. नाईक – केणींच्या जोडगोळीचा होता डाव मालवण | कुणाल मांजरेकर मंदार केणी यांना ज्या राणे कुटुंबाने राजकारणात मोठं केलं, त्याच राणेना आव्हान देण्याची केणींची भाषा म्हणजे खाल्ल्या ताटात थुंकण्याचा…

धामापूर नळपाणी योजनेच्या मंजूर न झालेल्या टेंडरमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा निलेश राणेंकडून “जावई शोध” !

मंदार केणी यांचे प्रत्युत्तर ; योजनेचे रि-टेंडर होणार असल्याची माहिती मिळाल्याने श्रेयासाठी राणेंचं राजकारण योजना ४० नव्हे तर ४३ कोटींची ; पूर्ण माहिती घेऊन निलेश राणेनी बोलण्याचाही दिला सल्ला धामापूर नळपाणी योजनेच्या नूतनीकरणाला निलेश राणेंचा पूर्वीपासूनच विरोध ; ठरावाला विरोध…

निलेश राणेंचा देवलीत ठाकरे गटाला धक्का ; माजी सरपंचासह अनेकांचा भाजपात प्रवेश !

येत्या जि. पं., पं. स. निवडणुकीत गुलाल उधळणार तर भाजपाच ; झेंडा फडकणार तर तोही भाजपचाच : निलेश राणेंचा विश्वास मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील देवली गावात भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे…

“आंगणेवाडीत आले, खोटं बोलून गेले” ; खा. विनायक राऊतांची निलेश राणेंकडून “पोलखोल” !

मसुरे धरणग्रस्तांसाठी ६.५० कोटीचा मोबदला प्राप्त ; ही रक्कमही शिंदे – फडणवीस सरकारच्या कालावधीतील प्रकल्पग्रस्तांना कणकवलीच्या रेस्ट हाऊसवर ठेकेदाराकडून दमदाटीचा प्रकार ठेकेदार आणि विनायक राऊतचा संबंध काय, हे उघड करणार : निलेश राणेंचा इशारा मालवण | कुणाल मांजरेकर शिवसेना उद्धव…

४० कोटींच्या भ्रष्टाचारात आ. वैभव नाईक, मंदार केणींचा थेट सहभाग ?

निलेश राणेंचा थेट आरोप ; नळपाणी योजनेच्या भ्रष्टाचारात आमचे कोण असतील तर त्यांनाही सोडणार नाही मालवण | कुणाल मांजरेकर मालवण नगरपालिकेच्या वतीने काढण्यात आलेल्या धामापूर नळपाणी योजनेच्या ४० कोटींच्या निविदेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. या भ्रष्टाचारात आमदार वैभव नाईक…

आंगणेवाडीत भाजपचा “मेगा इव्हेन्ट” ; देवेंद्र फडणवीस यांची होणार जाहीर सभा

यात्रेच्या निमित्ताने ४ फेब्रुवारीला आयोजन ; भाजपाकडून जय्यत तयारी भाजपा जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत यांच्याहस्ते व्यासपीठाचे भूमिपूजन मालवण | कुणाल मांजरेकर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील भराडी देवीची वार्षिक यात्रा ४ आणि ५ फेब्रुवारीला साजरी होत आहे. यंदा राज्याचे…

कुडाळ नगरपंचायत कारभाराच्या विरोधात रेकॉर्ड ब्रेक सहा उपोषणाचे अर्ज

सत्ताधाऱ्यांच्या कामगिरीवर नागरिक नाराज ; स्विकृत नगरसेवक गणेश भोगटे यांचा आरोप कुडाळ : गेल्या ५ वर्षात नगरपंचायत कालावधीमध्ये प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिनादिवशी एकही उपोषण झाले नव्हते. कुडाळ शहराचा कारभार तत्कालीन नगराध्यक्ष विनायक राणे व ओंकार तेली यांनी यशस्वीपणे हाताळला…

भास्कर जाधव… लायकीत रहा नाहीतर गुहागरमध्ये येऊन तुझी लायकी काढणार !

केंद्रीय मंत्री नारायण राणेंवरील टीकेनंतर भाजपा नेते निलेश राणे यांचं आ. जाधवांना जोरदार प्रत्युत्तर ; भास्कर जाधवची अवस्था म्हणजे “अंधो में एक काणा” मालवण | कुणाल मांजरेकर शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर केलेल्या टीकेचा राणेंचे…

कणकवली शहरातील विकास कामात विरोधकांकडून घाणेरडं राजकारण !

नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे गटनेते संजय कामतेकर यांचा आरोप विकास कामात राजकारण केल्यास कदापी गप्प बसणार नसल्याचा दिला इशारा कणकवली | मयुर ठाकूर : उन्हाळ्याच्या दिवसांत कणकवली तालुक्यात बऱ्याच ठिकाणी पाण्याची मोठी समस्या जाणवते. ही समस्या लक्ष्यात घेत…

error: Content is protected !!