Category राजकारण

शासकीय योजना राबवण्यात अपयशी ठरल्यानेच भाजपा कडून शासकीय यंत्रणाना वेठीस धरून स्वतःचा प्रचार 

हरी खोबरेकर यांची टीका ;  जनतेने रोष व्यक्त केल्याने गुन्हे दाखल होत असतील तर शिवसैनिक असे गुन्हे दाखल करून घेण्यास सदैव तयार म्हणूनच आज मालवणात विकसित भारत संकल्प यात्रेला विरोध केला नाही ; नितीन वाळके मालवण | कुणाल मांजरेकर शासकीय…

उदय दुखंडे पोपटपंची करणे आणि खोट्या अफवा पसरवण्यात माहीर

भाजपचे शक्ती केंद्रप्रमुख दत्ता वराडकर यांचा पलटवार ; वैभव नाईकांना आमदार फंड सोडून दुसरा निधी देण्याचा अधिकारच राहिलेला नसल्याची प्रतिक्रिया मालवण | कुणाल मांजरेकर पंचायत समितीत असताना ठराव कसा मांडायचा याची समज नसलेले उदय दुखंडे आज विकास कामांच्या वर्कऑर्डरवर बोलतात,…

पालकमंत्र्यांनी दीड महिन्यांपूर्वी भूमिपूजन केलेल्या चिंदर मधील कामांना अद्याप वर्कऑर्डर नाही…

ठाकरे गटाच्या उदय दुखंडे यांचा आरोप ; मालवण आणि आचऱ्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांना अंधारात ठेवून केले भूमिपूजन मालवण | कुणाल मांजरेकर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी १ नोव्हेंबर रोजी चिंदर गावातील विकास कामांची भूमिपूजने केली. ही कामे महाविकास आघाडी सरकारच्या काळात…

आ. वैभव नाईक यांच्या न्यायालयीन लढ्याला मोठं यश ; ५२ रस्त्यांच्या कामांवरील स्थगिती उठली !

मालवण तालुक्यातील बजेटमधील विविध रस्त्यांच्या कामांना राज्य सरकारने दिली होती स्थगिती  न्यायालयाने स्थगिती उठवल्याने ८ कोटी ५४  लाख ५५ हजार रु निधीच्या ५२ रस्त्यांच्या कामांना चालना मालवण | कुणाल मांजरेकर कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…

राजकोट किल्ला तटबंदी आणि शिवपुतळ्याच्या चौथऱ्याचे काम निकृष्ट

कामाचे स्ट्रक्चरल ऑडीट करून दोषींवर कारवाई करा ; अन्यथा ठिय्या आंदोलन करण्याचा ठाकरे गटाचा इशारा मालवण | कुणाल मांजरेकर मालवण मधील राजकोट किल्ला तटबंदी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चौथऱ्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून या कामाचे स्ट्रक्चरल ऑडीट करून…

दाऊदच्या हस्तका समवेत ठाकरे गटाच्या नेत्याची डान्सपार्टी ; आ. नितेश राणे यांच्या आरोपामुळे खळबळ

दाऊदचा हस्तक तथा १९९३ बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता जेलमधून पॅरोलवर बाहेर असताना उबाठा नेता सुधाकर भडगुजर पार्ट्या करीत असल्याचा आरोप आ. नितेश राणे यांनी विधानसभेत पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनने उडवली खळबळ ; एसआयटी नेमून चौकशी करण्याची उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस…

पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी सा. बां. ने अडीच कोटींची बांधलेली हेलिपॅड ठरलीत “पर्यटनस्थळे” !

मनसे नेते परशुराम उपरकर यांचा उपरोधिक टोला ; मोदींच्या दौऱ्या दरम्यान झालेल्या कामांच्या चौकशीसाठी वेळप्रसंगी लोकायुक्तांकडे दाद मागण्याचा इशारा नौदल दिन शासनाचा की भाजपचा केला सवाल ; भाजपचे सर्वसामान्य कार्यकर्ते पहिल्या रांगेत तर भारत सरकारचा पद्म पुरस्कार प्राप्त परशुराम गंगावणे…

राजकोट किल्ल्याच्या बांधकामातील त्रुटी तात्काळ दूर करा !

मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांची मागणी ; मालवणात मनसेची बैठक संपन्न मालवण | कुणाल मांजरेकर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मालवणात झालेल्या नौसेना दिवसाचे औचित्य साधून शहरातील राजकोट किल्ल्याचे नूतनीकरण करून या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला आहे.…

राणेसाहेबांचा ६० वर्षाचा “तरुण योद्धा” !

माजी जि. प. अध्य्यक्ष अशोक सावंत हिरक महोत्सवी वाढदिवस विशेष  कुणाल मांजरेकर कोकणचे दबंग नेते केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायणराव राणे यांच्या अष्टप्रधान मंडळातील एक प्रमुख सदस्य म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक…

उबाठा सेनेपाठोपाठ भाजप कडूनही ‘बनवाबनवी’ ; अमित इब्रामपूरकर 

मनसे नेते परशुराम उपरकर यांनी घेतलेल्या माहितीच्या अधिकारात उघड मालवण : सुमारे ४.१० कोटींचा प्रस्ताव सादर केलेला असून लवकरच निधी मंजूर होऊन नाट्यगृहाच्या कामाला चालना मिळणार असल्याचे सहा महिन्यापूर्वी भाजपच्या मंडळींनी संगितले होते. पण आज डिसेंबर महिना उजाडला तरी निधी…

error: Content is protected !!