Category राजकारण

मोदी आवास घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची ४.७८ कोटींची रक्कम सरकारने थकवली

आ. वैभव नाईक यांचा आरोप ; गणेशचतुर्थी पूर्वी लाभार्थ्यांना पैसे न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मालवण : मोदी आवास घरकुल योजना सन २०२३-२४ अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १३०८ लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात आली आहे. चार हप्त्यांमध्ये  लाभार्थ्यांना घरासाठीची निर्धारित रक्कम दिली…

फेडरेशन अध्यक्ष नक्की कोणाच्या बाजूने पारंपरिक की एलईडी पर्ससीन….?

फेडरेशन अध्यक्ष यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी ; श्री रामेश्वर सोसायटी अध्यक्ष व संचालक मंडळाचे आवाहन मालवण : एल. ई. डी मासेमारीला केंद्र आणि राज्य शासनाने बंदी घातलेली आहे. तसेच राज्याच्या सागरी जलधीक्षेत्रात होणाऱ्या अनधिकृत पर्ससीन आणि एलईडी मासेमारीविरोधात कडक…

घुमडे गावातील नैसर्गिक आपत्तीग्रस्त अनिल बिरमोळे यांना आ. वैभव नाईकांकडून मदतीचा हात

मालवण : नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीत मालवण तालुक्यात मोठ्या प्रमाणात पडझड होऊन नुकसान झाले आहे. तालुक्यातील घुमडे गावात अनिल बिरमोळे यांच्या घराची भिंत कोसळून त्यांचे नुकसान झाले असून आमदार वैभव नाईक यांच्या वतीने मंगळवारी श्री. बिरमोळे यांना आर्थिक मदत देण्यात आली.…

उरण येथील यशश्री शिंदेंच्या क्रूर हत्याकांडाचा मालवणात काँग्रेस कडून निषेध

मालवण : उरण येथील यशश्री शिंदे या युवतीच्या क्रूर हत्याकांडाचा मंगळवारी मालवणात राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे निषेध व्यक्त करण्यात आला. मालवण भरड नाका येथे मेणबत्त्या प्रज्वलीत करून यशश्री शिंदे हिला काँग्रेसतर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली. पीडित शिंदे कुटुंबाला तात्काळ संरक्षण मिळावे तसेच…

भाजपाच्या मच्छिमार सेल मालवण शहर अध्यक्षपदी वसंत गावकर

भाजपा नेते निलेश राणे यांनी केले अभिनंदन  मालवण | कुणाल मांजरेकर भारतीय जनता पक्षाच्या मच्छिमार सेलच्या मालवण शहर अध्यक्षपदी वसंत गावकर यांची निवड करण्यात आली आहे. भाजपा मच्छीमार सेलचे जिल्हा संयोजक रविकिरण तोरस्कर, भाजपा शहर अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी ही…

निलेशजी, एक मुलगा म्हणून “त्यावेळी” तुमचा सार्थ अभिमान वाटला…

गुहागर मधील “त्या” गाजलेल्या भाषणावर ज्येष्ठ नागरिकाने थोपटली निलेश राणेंची पाठ मालवण | कुणाल मांजरेकर शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते नारायणराव राणे यांच्यावर कणकवलीत येऊन आक्षेपार्ह शब्दात टीका केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून…

वडाचा पाट बौद्धवाडी येथे छप्पर उडालेल्या घराची निलेश राणेंकडून पाहणी

निलेश राणे यांनी केली होती मदत ; नुकसानग्रस्त कासले कुटुंबाने मानले आभार मालवण | कुणाल मांजरेकर वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे वडाचापाट बौद्धवाडी येथील अरुण आबा कासले यांच्या घराचे छप्पर उडाले होते. भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांनी कासले कुटुंबियांना…

बिळवसच्या सातेरी देवी समोर भाजप नेते निलेश राणे झाले नतमस्तक !

जत्रोत्सवानिमित्त घेतले दर्शन ; निलेश राणे आमदार होऊन मंत्री बनण्यासाठी ग्रामस्थांनी देवीला घातले साकडे मालवण : तालुक्यातील बिळवस येथील श्री देवी सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव आज संपन्न होत आहे. या जत्रोत्सवानिमित्ताने भाजपाचे कुडाळ – मालवण विधानसभा प्रमुख तथा माजी खासदार निलेश…

VIDEO : मालवणला हत्तीरोगाचा विळखा ; आ. वैभव नाईक अलर्ट मोडवर !

रात्री १० वा. मालवण शहरामध्ये घेतला हत्तीरोग रुग्णांसंदर्भात आढावा आरोग्य विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर यांच्याशी फोनद्वारे चर्चा ; उपसचिव, डॉ. दिपक माने उद्या मालवणात  मालवण : मालवण शहरामध्ये हत्तीरोग आजाराचे रुग्ण सापडल्यानंतर आमदार वैभव नाईक यांनी आज सकाळीच मालवण…

किनारपट्टीवरील मच्छीमार गावांना केंद्रसरकार कडून विशेष भेट ; ४० कोटींचा निधी मिळणार

पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेअंतर्गत निधी मंजूर ; महाराष्ट्रातील २० मच्छिमार गावांना प्रत्येकी दोन कोटी रुपये  खा. नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह अतुल काळसेकर, प्रभाकर सावंत यांचा पाठपुरावा : रविकिरण तोरसकर यांची माहिती मालवण | कुणाल मांजरेकर पंतप्रधान मत्स्य संपदा…

error: Content is protected !!