नारायण राणे अंगार है… बाकी सब भंगार है… राणे समर्थकांचा जल्लोष !

सिंधुदुर्ग : केंद्रीय मंत्री नारायण राणेंना जामीन मंजूर होताच सिंधुदुर्गात ठिकठिकाणी राणे समर्थकांचा जल्लोष सुरू झाला आहे. राणे साहेब अंगार है… बाकी सब भंगार है… अशा घोषणा सर्वत्र सुरू आहेत. कुडाळ, कणकवली सह अन्यत्र हा जल्लोष पाहायला मिळत आहे.राणेंना जामीन…