Category राजकारण

केंद्रीयमंत्री नारायण राणेंच्या प्रचाराला देवली खालची काळेथरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

ना. राणे यांना गावातून ७५ ते ८० टक्के मतदान देणार ; भाजपा महायुती पदाधिकाऱ्यांचा विश्वास मालवण | कुणाल मांजरेकर भाजपा महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना गावागावातून वाढता प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. तालुक्यातील  देवली खालची काळेथर…

कोईलचे उबाठा शाखाप्रमुख महेश साटम यांचा भाजपात प्रवेश

मालवण : मालवण तालुक्या तील कोईल गावातील शिवसेना ठाकरे गट शाखाप्रमुख महेश साटम यांनी भाजपात प्रवेश केला आहे. भाजपाचे तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्या उपस्थितीत त्यांनी हा पक्ष प्रवेश केला. यावेळी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष राजन गावकर, आचरा सरपंच जेरोन फर्नाडीस,…

पास्कोल रॉड्रिक्स यांनी घेतला “यु टर्न” ; मनसेतच कायम राहणार

मनसे नेत्यांची भेट घेतल्यानंतर घेतला निर्णय ; अमित इब्रामपूरकर यांची माहिती मालवण | कुणाल मांजरेकर दोनच दिवसांपूर्वी मनसेचा राजीनामा देऊन माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या भूमिकेला पाठींबा जाहीर करणाऱ्या मनसे तालुका उपाध्यक्ष पास्कोल रॉड्रिक्स यांनी आपल्या निर्णयापासून यु टर्न घेतला…

वायंगवडे माजी सरपंच आनंद सावंत यांसह ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी केले स्वागत ; ना. नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, निलेश राणेंच्या माध्यमातून गावच्या विकासासाठी कटीबद्ध मालवण : वायंगवडे गावचे माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य आनंद सावंत यासह ठाकरे गटाच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. भाजपा…

भाजपा महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना श्रावण गवळीवाडी ग्रामस्थांचा एकमुखी पाठींबा

भाजपचे प्रांतिक सदस्य दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांची बैठक ; पाण्याचा प्रश्न सोडवण्याची ग्वाही मालवण | कुणाल मांजरेकर लोकसभा निवडणुकीतील भाजपा महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मालवण तालुक्यातील श्रावण गवळीवाडी येथील ग्रामस्थांनी एकमुखी पाठींबा जाहीर केला आहे. येथील…

दांडी बूथ क्र. १०५ मध्ये केंद्रीयमंत्री नारायण राणेंच्या प्रचाराला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राणेसाहेब मोठ्या मताधिक्याने विजयी होणार ; भाजपा मालवण महिला शहरअध्यक्ष अन्वेशा आचरेकर यांनी व्यक्त केला विश्वास  मालवण : भाजपा महायुतीचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघांचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ मालवण शहर दांडी परिसरात बूथ क्रमांक १०५ याठिकाणी…

आडवली भटवाडी मध्ये उबाठाला धक्का ; ग्रा. पं. सदस्यासह ग्रामस्थांचा भाजपात प्रवेश

प्रांतिक सदस्य दत्ता सामंत यांची उपस्थिती ; वाडीतून ८० % मतदान द्या, विकासाची जबाबदारी आमची : दत्ता सामंत यांचा ग्रामस्थांना शब्द २०१४ नंतर गावात विकासाच्या सुविधा का आल्या नाहीत, त्याचा ग्रामस्थांनी विचार करून महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या…

खोटले गावातील उबाठाचे उपसरपंच व ग्रामस्थांचा भाजपात प्रवेश ; निलेश राणेंची उपस्थिती

भाजपा महायुती विकासाचा बॅकलॉग भरून काढणार : निलेश राणे यांची ग्वाही मालवण : मागील दहा वर्षात विकासाच्या बाबतीत सिंधुदुर्ग मागे राहिला. येथील आमदार, खासदार यांचा अपयशी आणि निष्क्रिय कारभार याला जबाबदार आहे. मात्र भाजपा महायुती सरकारच्या माध्यमातून विकासाचा बॅकलॉग भरून…

मशाल रॅलीने मालवणात भगवा उत्साह…

खा. विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ आयोजन ; खा. राऊत यांच्यासह आ. वैभव नाईक यांच्यासह इंडिया आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी प्रचारात इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा सक्रिय सहभाग पाहता विरोधी उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होणार : खा. विनायक राऊत मालवण शहरातून खा. राऊत यांना…

धुरीवाडा प्रभागात यतीन खोत यांच्या नेतृत्वाखाली खा. विनायक राऊत यांच्या प्रचाराचा झंझावात

इंडिया आघाडीचे उमेदवार खा. राऊत मोठ्या मताधिक्याने विजयी होऊन विजयाची हॅट्ट्रिक करतील : माजी बांधकाम सभापती यतीन खोत मालवण : लोकसभा मतदार संघातील इंडिया आघाडीचे उमेदवार खा. विनायक राऊत यांच्या प्रचारा निमित्ताने मालवण शहरातील धुरीवाडा प्रभागात माजी बांधकाम सभापती यतीन…

error: Content is protected !!