दिल्लीत संगणकीकरण कामकाजाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते उद्घाटन
जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे यांची उपस्थिती सिंधुनगरी (प्रतिनिधी) भारतातील सहकार क्षेत्र ‘सहकार से समृद्धी’ हे लक्ष्य घेऊन आंतरराष्ट्रीय पातळीवर झेप घेण्यासाठी सज्ज होत आहे. आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत देशातील प्राथमिक विकास संस्थाना स्वावलंबी बनविण्यासाठी…