Category बातम्या

मालवणात “मनसे गरबा”ला उत्स्फूर्त प्रतिसाद !

गरबा नृत्य स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा, लकी ड्रॉ मध्ये शेकडो मालवणवासिय सहभागी मालवण | कुणाल मांजरेकर : विजयादशमीचे औचित्य साधून मालवणच्या बंदर जेटीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “मनसे गरबा” ला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यानिमित्ताने गरबा नृत्य स्पर्धा, वेशभूषा…

मच्छिमार आणि पर्यटन व्यवसायिकांच्या संघर्षात शिवसेना ठाकरे गट स्थानिक भूमिपुत्रांच्या पाठीशी !

स्थानिक भूमिपुत्रांवरील अन्यायाच्या विरोधात शासनाला सळो की पळो करून सोडणार ; हरी खोबरेकर यांचा इशारा आचरा ग्रा. पं. निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय निश्चीत ; मंगेश टेमकर यांसह सर्व उमेदवार बहुमताने विजयी होणार मालवण | कुणाल मांजरेकर मालवण किनारपट्टीवर मच्छीमार आणि…

… अन्यथा समुद्रात उपोषण अन् प्रसंगी कुटुंबा समवेत आत्मदहन करणार !

मालवण किनारपट्टीवरील “त्या” अनधिकृत बांधकामांवर कारवाईसाठी पर्यटन व्यावसायिक दामोदर तोडणकर आक्रमक आपल्या घराचे बांधकाम जेसीबी लावून तोडताना तीन झाडे अनधिकृतपणे तोडली ; जेसीबी मालकासह अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी पाठपुरावा करणार मालवण | कुणाल मांजरेकर मालवण किनारपट्टी वरील शासकीय जागेतील ६१ बांधकामे येत्या…

निलेश राणे आगे बढो, हम तुम्हारे साथ है ….

भाजपा नेते निलेश राणे यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर बांदा येथे जंगी स्वागत ; हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित बांदा | कुणाल मांजरेकर भाजपचे नेते, माजी खासदार निलेश राणे यांचे जिल्ह्याच्या सीमेवर बांदा येथे भाजपा कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात आले. ” निलेश…

मोदींचा मालवण दौरा विकासासाठी की स्थानिकांना विस्थापित करण्यासाठी ?

मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांचा सवाल ; बंदरजेटी वरील पार्किंगच्या टेंडरसाठी भाजपातील एक गट सक्रिय मच्छीमार, पर्यटन व्यवसायिकांच्या भूमिकेला मनसेचा पाठिंबा मालवण | कुणाल मांजरेकर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नौदल दिनानिमित्ताने मालवणमध्ये येत आहेत. या पार्श्वभूमीवर महसूल…

डॉ. डी. वाय. पाटील साखर कारखान्याच्या २१ व्या गळीत हंगामाचा मनिष दळवी यांच्याहस्ते शुभारंभ

सिंधुनगरी (प्रतिनिधी) गगनबावडा तालुक्यातील शांतीनगर, वेसरफ-पळसंबे येथील डॉ.पदमश्री डॉ. डी. वाय पाटील सहकारी साखर कारखान्याचा सन २०२३-२४ च्या २१ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्‍ते करण्यात आला. यावेळी गव्‍हाणीत ऊसाची मोळी टाकून…

… तर पंतप्रधान, राष्ट्रपतींच्या मालवण दौऱ्याला मच्छीमार, पर्यटन व्यवसायिकांचा प्रखर विरोध

दांडी ते राजकोट किनारपट्टी वरील बांधकामे हटवण्याच्या नोटीशी विरोधात मच्छीमार आक्रमक पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे खरं तर आनंद होता, पण आमची कुटुंबे उध्वस्त होत असतील तर गप्प बसणार नाही मालवण | कुणाल मांजरेकर नौदल दिनानिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू…

मालवणमधील आभा कार्ड नोंदणी व आधारकार्ड दुरुस्ती शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांच्यावतीने भाजपा कार्यालयात आयोजन मालवण | कुणाल मांजरेकर भाजपा नेते, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांच्यावतीने येथील भाजपा कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या मोफत आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी, आधार कार्ड दुरुस्ती शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी माजी नगराध्यक्ष…

मालवण बंदर जेटीवरील “ते” बांधकाम प्रशासनाने हटवले ; मोठ्या पोलीस फौजफाट्याने तणाव

कारवाई बेकायदेशीर ; सनदशीर मार्गाने लढा उभारणार : दामोदर तोडणकर यांची प्रतिक्रिया मालवण किनारपट्टीवरील अन्य अनधिकृत बांधकामांवरही कारवाई करावी, अन्यथा समुद्रात उपोषण करणार : तोडणकर यांचा इशारा मालवण | कुणाल मांजरेकर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या नौदल दिनाच्या पार्श्वभूमीवर…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर निलेश राणेंची नाराजी दूर…

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती ; फडणवीस – चव्हाण – राणेंमध्ये सागर बंगल्यावर चर्चा सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर भाजपचे नेते, माजी खासदार निलेश राणे यांची मध्यस्थी दूर करण्यात पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना यश आले आहे. ना. चव्हाण यांनी आज सकाळी…

error: Content is protected !!