Category बातम्या

मालवण बाजारपेठेतील कचरा समस्या काही क्षणात “जैसे थे” ; कायमस्वरूपी उपाययोजनेची गरज

भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सौरभ ताम्हणकर यांनी मांडली भूमिका मालवण | कुणाल मांजरेकर मालवण बाजारपेठेतील कचरा समस्या ही नित्याचीच बाब बनली आहे. नगरपालिकेची कचरा गाडी सकाळी येऊन गेल्यानंतर काही विक्रेते याठिकाणी कचरा टाकत असल्याने काही क्षणातच बाजारपेठ परिसर कचरामय…

मालवणात भरवस्तीत “हिट अँड रन” ; अज्ञात वाहनाचे चाक डोक्यावरून गेल्याने वृद्धाचा जागीच मृत्यू

सायंकाळी ७.३० वा. ची दुर्घटना ; पोलिसांकडून वाहनाचा शोध सुरु ; मृत बस स्थानकामागील रहिवाशी मालवण | कुणाल मांजरेकर मालवण शहरातील देऊळवाडा मार्गावर अज्ञात वाहनाचे चाक अंगावरून गेल्याने डोक्याचा चेंदामेंदा होऊन सुभाष गुणाजी मांजरेकर (वय ७०, रा. एसटी स्टॅण्ड मागे…

मालवणमधील नेरूरकर ज्वेलर्सच्या सुसज्ज दालनाचे दिमाखात उदघाट्न ; नावीन्यपूर्ण दागिन्यांचे कलेक्शन

विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती ; ७ सप्टेबर पर्यंत दागिन्यांच्या मजुरीवर २०% ची आकर्षक सुट मालवण | कुणाल मांजरेकर गेली १०० वर्षांहून अधिक काळ ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या मालवण मधील मे. राजाराम बाबुराव नेरूरकर ज्वेलर्सच्या बाजारपेठेतील नव्या सुसज्ज दालनाचा दिमाखदार उदघाट्न सोहळा…

चला एकजूट दाखवूया ; “मालवण बंद” यशस्वी करून विराट मोर्चात सहभागी होऊया

युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर यांचे आवाहन मालवण | कुणाल मांजरेकर राजकोट येथील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या दुर्घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी महाविकास आघाडीने बुधवारी २८ ऑगस्ट रोजी मालवण बंदची हाक देऊन शिवप्रेमींचा विराट मोर्चा काढणार असल्याचे म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे…

सा. बां. कार्यालय फोडून राजकीय दहीहंडी निर्माण करण्याची वैभव नाईकांची स्टंटबाजी ; मनसेच्या अमित इब्रामपूरकरांचा टोला

पुतळा दुर्घटनेला पालकमंत्री रवींद्र चव्हाण, सा. बां. चे कार्यकारी अभियंता सर्वगौड जबाबदार ; “त्यांच्या” कारकिर्दीतील कामांची सखोल चौकशी व्हावी मालवण | कुणाल मांजरेकर राजकोट किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचा उभारलेला पुतळा निकृष्ट असल्याचे सर्वात अगोदर मनसेने उघडकीस आणले होते. या पुतळ्याच्या…

आदित्य ठाकरे उद्या मालवणात ; निषेध मोर्चात सहभागी होणार

मालवण : राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी महाविकास आघाडी आणि शिवप्रेमींच्या वतीने उद्या काढण्यात येणाऱ्या निषेध मोर्चात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे सहभागी होणार आहेत अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली. शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने शिवप्रेमी संतप्त…

घुमडाई मंदिरातील “श्रावणधारा” महोत्सवानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे आज चौथे पुष्प 

जिल्ह्यातील नामांकित बुवांची देवी घुमडाई चरणी होणार भजनसेवा ; श्रावणी मंगळवार निमित्त मंदिरात धार्मिक कार्यक्रम व महाप्रसाद मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील घुमडे येथे श्रावण मासानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते देवदत्त उर्फ दत्ता सामंत पुरस्कृत आणि…

मालवणातील रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; ५५ जणांचे रक्तदान

एकता मित्रमंडळ आणि ग्लोबल रक्तदाते मालवण यांचे आयोजन मालवण : एकता मित्रमंडळ आणि ग्लोबल रक्तदाते मालवण यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात ५५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. ओरोस ब्लड बँक येथे रक्ताचा तुटवडा भासल्याने रविवारी…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या करणार मुंबई – गोवा महामार्गाची पाहणी

सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर गेली १७ वर्षे रखडलेला मुंबई – गोवा महामार्ग सर्वसामान्य प्रवाशांबरोबरच राज्य सरकारसाठी डोकेदुखी बनला आहे. गणेशोत्सव सण आता अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपला असून चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी राज्य सरकार विशेष दक्षता घेत आहे. या अनुषंगाने…

… तर हिंदूंना संघटित व्हावेच लागेल : अनिरुद्ध भावे 

मालवणात विश्व हिंदू परिषदेच्या वतीने हिंदू एकता मेळावा संपन्न मालवण : आज हिंदू धर्म एका मोठ्या संक्रमणाच्या अवस्थेतून जात आहे. आपले अस्तित्व जपण्यासाठी हिंदू धर्म अनेक आव्हानांना सामोरा जात आहे. अनेक ठिकाणी हिंदू धर्मीय धार्मिक संकटाना तोड देत आहेत. अत्याचाराला…

error: Content is protected !!