Category बातम्या

कट्टा येथील विवाहिता आत्महत्याप्रकरणी दोघांना अटकपूर्व जामीन मंजूर

संशयितांतर्फे ॲड. स्वरुप नारायण पई व अंबरीष गावडे यांनी काम पाहिले मालवण : कट्टा बाजारपेठ येथील विवाहितेने विषप्राशन करुन आत्महत्या केल्याबाबत दाखल गुन्हयामधील संशयीत विश्वनाथ माळवदे  (वय 70), नीता नंदलाल माळवदे (वय 68 रा. कट्टा ता. मालवण) यांना ओरोस येथील…

देवबाग मोबार येथील धूप प्रतिबंधक बंधाऱ्याचे अपूर्ण काम १५ दिवसात सुरु न केल्यास ग्रामस्थांना घेऊन आंदोलन 

शिवसेना ठाकरे गट तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांचा पतन अधिकाऱ्यांना इशारा  मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील देवबाग येथील धूप प्रतिबंधक बंधाऱ्याचे अपूर्ण काम अद्याप सुरु करण्यात आलेले नाही. हे काम येत्या १५ दिवसात सुरु न केल्यास ग्रामस्थांना घेऊन आंदोलन छेडण्याचा…

निलेश राणेंनी राजकीय प्रवेशद्वारावर बूच मारल्याने आ. वैभव नाईक सैरभैर 

भाजपा तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांची टीका ; भाजपा – शिवसेनेच्या माध्यमातून होणाऱ्या विकास कामाना स्वतःचे लेबल लावण्याचा आ. नाईकांचा केविलवाणा प्रयत्न  भविष्यात अरबी समुद्रात निर्माण होणारी वादळे सुद्धा ठाकरे सेनेच्याच माध्यमातून थांबवल्याचा दावाही आ. नाईक करतील मालवण | कुणाल मांजरेकर…

कुडाळ – मालवण मधून निलेश राणेच भाजपचे उमेदवार असतील ! 

दत्ता सामंत यांची प्रतिक्रिया ; निलेश राणेंच्या झंझावातामुळे उबाठा सेनेच्या पायाखालची वाळू सरकल्याने खोट्या बातम्या देऊन भाजपात अंतर्गत कलह निर्माण करण्याचा प्रयत्न मालवण | कुणाल मांजरेकर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत कुडाळ – मालवण मतदार संघातून निलेश राणे हेच भाजपचे उमेदवार…

स्थानिकांना विश्वासात घेऊनच मोरयाचा धोंडा परिसराचे सुशोभीकरण व्हावे

हरी खोबरेकर यांची मागणी ; आ. वैभव नाईक यांच्या प्रयत्नामुळेच एक एकर जागा शासनाकडे हस्तांतरीत मालवण : किल्ले सिंधुदुर्गची उभारणी करताना छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्याची पायाभरणी मोरयाचा धोंडा या पवित्र स्थळावर केली. ही बाब आम्हा वायरी आणि दांडी वासियांसाठी भूषणावह…

सौरभ ताम्हणकर मित्रमंडळाच्या वतीने मालवणात महिलांसाठी ऑनलाईन तुळस सजावट स्पर्धा

स्पर्धेचे यंदा दुसरे वर्ष ; प्रथम तीन क्रमाकांना आकर्षक बक्षिसे तर विशेष प्रोत्साहन पर बक्षीसांचा देखील समावेश  मालवण | कुणाल मांजरेकर मालवण येथील युवा सामाजिक कार्यकर्ते सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर मित्रमंडळाच्या वतीने तुलसी विवाहाचे औचित्य साधून महिलांकरीता मालवण शहर मर्यादित ऑनलाईन…

आ. वैभव नाईक यांच्याकडून मच्छिमार नेते रमेश धुरी यांचा सत्कार

जागतिक मच्छीमार दिनाचे औचित्य  मालवण : जागतिक मच्छिमार दिनाचे औचित्य साधून शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी मंगळवारी मालवण धुरीवाडा येथे मच्छीमार नेते रमेश धुरी यांची भेट घेतली. यावेळी श्री. धुरी यांचा आ. नाईक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. …

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याचा वायरी देवली ग्रामस्थांना फायदा ; अनेक वर्षे प्रलंबीत रस्त्यांचे नूतनीकरण

ग्रामस्थांच्या वतीने मंदार लुडबे यांच्याकडून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह ना. राणे, ना. चव्हाण व भाजपा नेते निलेश राणेंचे आभार मालवण : मालवण तालुक्यातील वायरी देवली उखडून, शासकीय तंत्रनिकेतन रस्ता तसेच शासकीय तंत्रानिकेतन मधील अंतर्गत रस्त्यांची अनेक वर्षे दुरावस्था झाली होती. मात्र पंतप्रधान…

कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांना आवश्यक सोयी सुविधा द्या, अन्यथा… 

कंत्राटी वीज कर्मचारी संघटनेचे नेते अशोक सावंत यांचा महावितरणच्या अधिकारी, ठेकेदाराला इशारा कामगारांच्या प्रश्नांबाबत जयेंद्र रावराणे, अशोक तोडणकर यांच्यासह अधीक्षक अभियंत्यांशी चर्चा ; मोठ्या संख्येने कामगारांची उपस्थिती कुडाळ : कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांकडे महावितरणचे अधिकारी आणि ठेकेदाराकडून दुर्लक्ष होत…

मालवणात १६ व १७ डिसेंबरला १३ वी राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धा

मालवण : सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्र राज्य जलतरण संघटना व मालवण नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने येथील चिवला बीचवर १६ व १७ डिसेंबर रोजी १३ व्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटनेचे अध्यक्ष दीपक…

error: Content is protected !!