Category बातम्या

मालवणात उद्या शिवसन्मान यात्रा ; शिवव्याख्याते नितीन बानगुडे पाटील यांचे व्याख्यान

शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे ; हरी खोबरेकर यांचे आवाहन मालवण : शहरातील राजकोट किल्ला येथील शिवपुतळा कोसळल्याच्या प्रकरणामधील दोषींवर कारवाई होण्यासाठी शिवसन्मान यात्रेचे आयोजन करण्याचे आले आहे. याच पार्श्वभूमीवर दिशादर्शक मार्गदर्शन करून पुढील दिशा ठरविण्यासाठी शिवव्याख्याते नितीन बानगुडे पाटील…

काँग्रेसने आरक्षण संपविण्याची भाषा केली  तर तुमची ढाल बनून आम्ही उभे राहणार

आ. नितेश राणे यांचा विश्वास ; आरक्षणाचे रक्षण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सक्षम  कणकवलीत राहुल गांधींच्या विरोधात आरक्षित समाज उतरला हजारोंच्या संख्येने रस्त्यावर  कणकवली : देशातील ज्या ज्या घटकाला संविधानाने आरक्षण दिलेले आहे ते त्यांचे हक्काचे आरक्षण आहे. हे आरक्षण…

राज्यसरकारची अकृषिक कर माफी मच्छिमार व पर्यटन व्यावसायिकांना नवसंजीवनी देणार

पर्यटन व्यावसायिक महासंघ कोकणचे अध्यक्ष विष्णू मोंडकर यांचा विश्वास पालकमंत्री रविंद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे यांचे पर्यटन महासंघाकडून विशेष अभिनंदन मालवण : सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा घोषित होऊन 28 वर्षे झाली असून सिंधुदुर्ग जिल्हा सोबत कोकण किनारपट्टीवर स्थानिक भूमिपुत्र पर्यटन…

कॅन्सरग्रस्त नागरिकाला वैभव नाईकांकडून आर्थिक मदत

मालवण : नांदोस येथील कॅन्सरची शस्त्रक्रिया झालेल्या रावजी चव्हाण यांना औषधोपचारासाठी आमदार वैभव नाईक यांनी आर्थिक मदतीचा हात दिला आहे. रावजी चव्हाण यांच्यावर काही दिवसांपूर्वीच कॅन्सरची शस्त्रक्रिया झाली होती. आमदार वैभव नाईक यांना याची माहिती मिळताच रावजी चव्हाण कुटुंबीयाशी संपर्क…

केळूस येथील आकाश फिश मिल विरोधातील बेमुदत उपोषण स्थगित

खा. नारायण राणे यांची मध्यस्थी ; जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांचा पुढाकार सिंधुदुर्ग : केळूस येथील आकाश फिश मिल कंपनी आणि प्रदुषण मंडळाच्या कारभाराबाबत ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेले आमरण उपोषण काल सायंकाळी उशिरा माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण…

VIDEO | वायरीत वस्तीत शिरलेल्या अजगराला जीवदान 

वस्तीत आलेल्या साप, अजगरांना हानी न पोहोचवता जीवदान द्या  : सौ. रूपा कुडाळकर यांचे आवाहन मालवण : शहरातील वायरी येथे पर्यावरण प्रेमी राजेश रामनाथ कुडाळकर व सौ. रूपा राजेश कुडाळकर यांच्या अंगणात आलेल्या भल्यामोठ्या अजगराला सर्पमित्र आनंद बांबर्डेकर यांच्या माध्यमातून…

महायुती व आरपीआयची उद्या (शनिवारी) कणकवलीत संविधान बचाव रॅली

आरक्षित समाज मोठ्या संख्येने होणार सहभागी ; जानवली ब्रीज ते कणकवली छत्रपती शिवाजी महाराज चौक अशी निघणार रॅली  कणकवली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून आरक्षणाचा जो हक्क दिलेला आहे तो संपुष्टात आणण्याचा निर्धार काँग्रेसचे  माजी राष्ट्रीय अध्यक्ष खासदार…

पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून खा. नारायण राणे यांच्याकडून १६.२९ कोटींचा निधी 

सिंधुदुर्गातील सहा महत्त्वाचे रस्ते मंजूर ; खा. नारायण राणे यांच्या शिफारसीनंतर तातडीने निधी प्राप्त कणकवली : पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत माजी केंद्रीय मंत्री, रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी शिफारस केलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहा कामांना १६ कोटी २९ लाख रुपयांचा निधी…

राजकोट किल्ला शिवप्रेमी जनतेसाठी खुला करावा : विष्णू मोंडकर

पर्यटन व्यावसायिक महासंघ, पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या शिष्टमंडळाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरील शिवपुतळा दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर राजकोट किल्ला पर्यटक, शिवप्रेमी जनतेसाठी बंद करण्यात आला आहे. या विषयी पर्यटक व्यावसायिक महासंघाच्या पदाधिकारी यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी अनिल पाटील यांची भेट…

काँग्रेस पक्ष आणि त्यांच्या नेत्यांकडून आंबेडकरी समाजाची दिशाभूल 

समाजकल्याण सभापती तथा भाजपा जिल्हा प्रवक्ते अंकुश जाधव यांची टीका कणकवलीत राहूल गांधी आणि काँग्रेस पक्षाला रॅलीतून देणार करारा जवाब डॉ. बाबासाहेब आणि आंबेडकरी समाजावर बोलण्या इतकी काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर यांची उंची नाही कणकवली : गेली साठ सत्तर…

error: Content is protected !!