Category बातम्या

काळसेचा रविराज शंकर नार्वेकर ठरला सिंधुदुर्गातील पहिला नेव्हल आर्किटेक्ट 

चेन्नईतील अमेट युनिव्हर्सिटी मधून पहिल्या श्रेणीत उत्तीर्ण ; भाजपचे ज्येष्ठ नेते खा. नारायण राणेंच्या हस्ते सन्मानित : आ. निलेश राणे, दत्ता सामंत यांच्यासह मान्यवर उपस्थित मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील काळसे बागवाडी गावचा सुपुत्र रविराज शंकर नार्वेकर हा सिंधुदुर्ग…

मंत्री नितेश राणेंच्या रत्नागिरी दौऱ्यानंतर मत्स्यव्यवसाय विभाग ‘अलर्ट मोड’ वर ; दोन एलईडी नौका पकडल्या

रत्नागिरी : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या रत्नागिरी दौऱ्यानंतर मत्स्यव्यवसाय विभाग अलर्ट मोडवर आला आहे. गस्ती दरम्यान दोन एलईडी लाईट मासेमारी करणाऱ्या नौका आढळून आल्या असुन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. देशाला मत्स्य उत्पादनात अग्रणी नेताना त्यात…

शिवसेना ठेकेदार संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी राजा गावडे यांची नियुक्ती

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी दिले नियुक्तीपत्र मालवण : चौके गावचे माजी सरपंच, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजन उर्फ राजा गावडे यांची शिवसेना पक्षाच्या सिंधुदुर्ग ठेकेदार संघटना अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी राजा गावडे…

मालवण देऊळवाड्यातील विकासकामांचा शुभारंभ

आ. निलेश राणे, दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली दीपक पाटकर, जगदीश गावकर यांचा पाठपुरावा मालवण : मालवण शहरातील देऊळवाडा येथील विकास कामांचा शुभारंभ सोमवारी करण्यात आला. यामध्ये देऊळवाडा मेनरोड ते विजय गावकर घरापर्यंत जाणारा रस्ता काँक्रिटीकरण करणे आणि नाईक वाडा रस्ता…

कुडाळ एमआयडीसीतील आजारी उद्योगांना मिळणार नवसंजीवनी 

आ. निलेश राणे यांनी घेतली आढावा बैठक ; नव्या उद्योगाना पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठीही नवीन प्रस्ताव बनवण्याच्या सूचना कुडाळ : कुडाळ एमआयडीसीमध्ये असलेल्या आजारी उद्योगांना नवसंजीवनी आणि नव्या उद्योगांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी नवा प्रस्ताव बनवा अशा सूचना आमदार निलेश…

देवगडवासियांना मिळणार मुबलक पाणी ; पाणीटंचाईमुळे असलेला वनवास संपणार

देवगड-जामसंडे पाणीप्रश्न सोडवण्यासाठी कोर्ला सातंडी धरणावरून नवीन योजना सुरू करण्याचे आदेश सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे कार्यवाही सुरू ; देवगडच्या पाणी प्रश्नावर ना. नितेश राणे यांनी काढला शाश्वत उपाय  देवगड : देवगड-जामसंडे नगरपंचायत हद्दीतील जनतेला मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी कोर्ला सातंडी…

वायंगणी येथील क्रिकेट स्पर्धेत अथांग स्पोर्ट्स विजयी

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते पारितोषिक वितरण मालवण | कुणाल मांजरेकर श्री स्वामी रवळनाथ क्रिकेट संघ वायंगणी यांच्या वतीने वायंगणी पंचक्रोशी मर्यादित आयोजित करण्यात आलेल्या वायंगणी प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेत अथांग स्पोर्ट्स (संघमालक मनोज हडकर) यांनी विजेतेपद मिळवले. विजेत्या…

देवबाग, तळाशील किनारपट्टीची धूप रोखण्यासाठी तामिळनाडूच्या धर्तीवर होणार अद्यावत “ग्रॉयल” बंधारे

आमदार निलेश राणे यांनी मुंबईत मेरिटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांची घेतली बैठक ; बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय देवबाग मधील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी खाडी किनारपट्टी वरून बंधाराकम रस्ता करून एकदिशा मार्ग तयार करणार मालवण जेटी ते दांडी किनारपट्टीवर प्रॉमिनाड्स सह बंधाराकम रस्ता करून…

स्व. राजनभाई आंगणे प्रीमियर लीगचे शिवसेना जिल्हाप्रमुख, उद्योजक दत्ता सामंत यांच्याहस्ते उदघाटन 

एम क्रिकेट अकॅडमी सावंतवाडी यांच्या वतीने मालवण बोर्डिंग मैदान येथे आयोजन  मालवण : एम क्रिकेट अकॅडमी, सावंतवाडी यांच्या वतीने मालवणच्या टोपीवाला बोर्डिंग मैदान येथे आयोजित स्वर्गीय राजनभाई आंगणे प्रीमियर लीग या 16 वर्षे खालील लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन शिवसेना…

आमदार निलेश राणेंच्या विरोधातील “त्या” फेक नरेटिव्ह विरोधात वाळू, डंपर व्यावसायिक आक्रमक

मीडिया, सोशल मीडियावर बदनामी करणाऱ्यां विरोधात कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार ; आठ दिवसात कारवाई न झाल्यास कायदा हातात घेणार कुडाळ : वाळू आणि डंपर व्यवसायिकांनी कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांची कुडाळ मध्ये भेट घेतल्याच्या पार्श्वभूमीवर कालपासून सोशल मीडिया, मीडियावर…

error: Content is protected !!