Category बातम्या

आ. वैभव नाईकांकडून भाजपला कुडाळ मालवण मतदार संघात धक्क्यावर धक्के

कुंभारमाठ येथील माजी सरपंच वैशाली गावकर व तृप्ती लंगोटे यांनी हाती घेतली मशाल मालवण : ऐन निवडणुकीच्या तोंडावर कुडाळ-मालवण मतदारसंघात भाजपला धक्क्यावर धक्के मिळत आहेत. मालवण तालुक्यातील कुंभारमाठ येथील माजी सरपंच वैशाली गावकर व माजी सरपंच तृप्ती लंगोटे यांनी आपल्या…

उपरकर, सतीश सावंत, गौरीशंकर खोत हे सोन्याची घरे पाडून मातीचा संडास बांधणारे !

भाजपचे जेष्ठ पदाधिकारी सुरेश सावंत यांची टीका ;  नारायण राणेंमुळे ओळख झालेल्यांनी स्वतःची लायकी ओळखून टीका करावी कणकवली : सोन्याची घरे पाडून मातीचे संडास बांधणाऱ्या उपरकर, सतीश सावंत आणि गौरीशंकर खोत यांची राणे कुटुंबावर बोलण्याची लायकी नाही. नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये पराभव…

शिंदे शिवसेनेला धक्का : देवबाग सरपंच उल्हास तांडेल यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश

मालवण तालुक्यात शिंदे गटाच्या ताब्यात असलेली एकमेव ग्रामपंचायत आता ठाकरे गटाकडे ; आमदार वैभव नाईक यांच्या कार्यपद्धतीवर प्रेरित होऊन सरपंच, उपसरपंच व ग्रा. पं. सदस्यांचा ठाकरे गटात प्रवेश  मालवण : मालवण तालुक्यातील शिंदे सेनेच्या ताब्यात असलेल्या एकमेव देवबाग ग्रामपंचायतच्या सरपंच…

शिवसेनेचा उद्या मालवणात मेळावा ; निलेश राणेंची उपस्थिती

शिवसेना उपनेते संजय आग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपजिल्हाप्रमुख राजा गावडे, विधानसभा समन्वयक महेश कांदळगावकर यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुका शिवसेनेचा मेळावा बुधवारी ३० ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता जानकी मंगल कार्यालय कुंभारमाठ येथे आयोजित करण्यात…

महायुतीचे उमेदवार निलेश राणेंच्या प्रचाराचा माणगावच्या दत्त मंदिरातून शुभारंभ

शिवसेना उपनेते संजय आग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे काका कुडाळकर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मोठी गर्दी माणगाव | कुणाल मांजरेकर कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघातील शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपाई महायुतीचे अधिकृत उमेदवार निलेश…

सिंधुदुर्ग जिल्हा महायुतीचा अभेद्य बालेकिल्ला आहे, हे दाखवून द्या 

पालकमंत्री रविंद्र चव्हाण ; नितेश राणे, निलेश राणे, दीपक केसरकर यांना निवडून देण्याचे आवाहन कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा हा महायुतीचा अभेद्य बालेकिल्ला आहे. हे महाराष्ट्राला दाखवून देण्यासाठी  कणकवली मतदारसंघातून नितेश राणे, कुडाळ मतदार संघातून निलेश राणे आणि सावंतवाडी मतदारसंघातून दीपक…

कणकवली मतदार संघात गोव्याच्या कॅसिनोचा प्रतिनिधी नको, हक्काचा आमदार नितेश राणेच पुन्हा हवा !

कणकवलीच्या जाहीर सभेत माजी खासदार निलेश राणे यांचे प्रतिपादन ; रखरखत्या उन्हातील उपस्थिती हीच जनतेच्या नितेश राणेंवरील प्रेमाची पोचपावती कणकवली : कणकवली मतदार संघाचा कायापालट करण्याचे काम आमदार नितेश राणे यांनी केले आहे. त्यामुळेच एवढ्या रणरणत्या उन्हात एवढ्या मोठ्या संख्येने…

आयजीच्या जीवावर बायजी उदार ; वैभव नाईकांच्या प्रचारपत्रकात महायुतीच्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रकार

भडगाव धरण आणि वैभव नाईक यांचा काहीही संबंध नाही ; वैभव नाईकांनी दिशाभूल करू नये : योगेश घाडी कुडाळ : मागील दहा वर्षे निष्क्रिय आमदार असलेल्या वैभव नाईक यांनी आपल्या निवडणूक प्रचारपत्रकात आंगणेवाडी, भडगाव, आंब्रड, घोटगे येथील धरणांच्या कामांना आपल्या…

पुढील पाच वर्षे आमदार म्हणून पुन्हा सेवा करण्याची संधी द्या ; आ. नितेश राणे यांचे आवाहन

महायुतीचे सरकार येताच आठ वर्षाचा विकास कामांचा बॅकलॉग भरून काढण्यात यश कणकवली : कणकवली देवगड वैभववाडी मतदार संघातील माझ्या जनतेची सेवा गेली दहा वर्षे प्रत्येक दिवस आणि दिवसाचे 24 तास मी केलेली आहे. या माझ्या सेवेत कोणतीही कमी पडू दिलेली…

ठाकरे गट युवासेनेचे माजी शहरप्रमुख मंदार सोगम भाजपामध्ये ; आमदार नितेश राणे यांनी केले स्वागत

कणकवली : कणकवली शहरातील शिवसेना ठाकरे गटाच्या युवासेनेचे माजी शहरप्रमुख कणकवली बिजलीनगर येथील सामाजिक कार्यकर्ते मंदार महादेव सोगम यांनी आज आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत ओम गणेश बंगल्यावर भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू…

error: Content is protected !!