Category बातम्या

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची “आंगणेवाडी”ला विकास कामांची भेट

प्रमुख रस्त्यांच्या सुसज्जीकरणासाठी ११ कोटींचा निधी भराडीदेवी मंदिर परिसराचा लवकरच कायापालट होणार ; पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचानिर्णय मुंबई दि. ११ – नवसाला पावणाऱ्या व कोकणातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील श्री भराडीदेवी मंदिर परिसरातील संपूर्ण रस्त्यांचा तातडीने विकास करण्यात…

मुंबईतील बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह कणकवलीच्या लॉजिंग मध्ये.!

कणकवली : मुंबईहून बेपत्ता झालेल्या एका होलसेल दुकानातील सेल्समनचा मृतदेह कणकवलीतील एका लॉजिंगच्या बाथरूम मध्ये आढळून आला. मात्र या लॉजिंग कर्मचाऱ्या कडून याबाबत दिलेल्या चुकीच्या माहितीमुळे मुंबईपासून ते कणकवली पर्यंत पोलीस व अन्य सामाजिक कार्यकर्ते देखील या बेपत्ता झालेल्या सेल्समन…

मालवण पं. स. च्या माजी उपसभापती चित्रा दळवी यांचे निधन

मालवण : मालवण पंचायत समितीच्या माजी उपसभापती सौ. चित्रा चारुहास दळवी (वय ५० रा. तळगाव) यांचे सोमवारी रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने आकस्मिक निधन झाले. मंगळवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. २०१२ ते २०१७ या कालावधीत त्या पंचायत समिती सदस्य म्हणून कार्यरत…

नगराध्यक्ष समीर नलावडे मित्रमंडळाच्या वतीने कणकवलीत २० नोव्हेंबरला खाऊगल्ली !

आ. नितेश राणेंच्या हस्ते होणार उदघाटन : पालक व मुलांसाठी सेल्फी पॉईंटचे विशेष आकर्षण कणकवली : नगराध्यक्ष समीर नलावडे मित्रमंडळाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील कणकवली गणपतीसाना येथे २० नोव्हेंबरला सायंकाळी ५ ते ११ वाजता या वेळेत “एक दिवस छोट्यांचा…

चिंदर गाव तीन दिवस, तीन रात्रीसाठी होणार निर्मनुष्य

ग्रामदैवतेने कौल दिला ; चिंदरची गावपळण जाहीर आचरा : बहुचर्चित असलेली चिंदर गावची गावपळण १८/नोव्हेबर पासून होत आहे. मंगळवारी सकाळी ग्रामदेवता रवळनाथाने कौल दिल्याने चिंदर गावची गावपळण सुरु होणार असल्याची माहिती चिंदर गावचे मानकरी आणि पोलीस पाटील दिनेश पाताडे यांनी…

“बाळासाहेबांची शिवसेना” मालवण कार्यालयाचे उद्या भैय्याशेठ सामंत यांच्या हस्ते उदघाटन

ब्रिगेडीयर सुधीर सावंत यांची प्रमुख उपस्थिती मालवण | कुणाल मांजरेकर – बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या मालवण कार्यालयाचे उदघाटन बुधवारी ९ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता सिंधुरत्न समृद्ध योजना सदस्य किरण उर्फ भैय्याशेठ सामंत यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. मालवण कसाल महामार्गावर…

“बाळासाहेबांची शिवसेना” मालवण कार्यालयाचे उद्या भैय्याशेठ सामंत यांच्या हस्ते उदघाटन

मालवण | कुणाल मांजरेकर – बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या मालवण कार्यालयाचे उदघाटन बुधवारी ९ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता सिंधुरत्न समृद्ध योजना सदस्य किरण उर्फ भैय्याशेठ सामंत यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. मालवण कसाल महामार्गावर पेट्रोल पंप नजिक हे कार्यालय होणार…

सतीश सावंत यांचा पलटवार … “ते” दोन सदस्य पुन्हा शिवसेनेत !

फसवणूक करून आपला प्रवेश घडवून आणल्याचा आरोप कणकवली : भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत सकाळी भाजपमध्ये प्रवेश करणारे गांधीनगर (भिरवंडे) गावच्या दोन सदस्यांनी शिवसेना नेते सतीश सावंत यांच्या उपस्थितीत पुन्हा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. सुनिता अनाजी सावंत,…

आता वर्षातून चार वेळा होणार मतदार नोंदणी !

जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली माहिती सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) : यापूर्वी मतदार नोंदणीसाठी 1 जानेवारी हा अर्हताकारी दिनांक होता. म्हणजे 1 जानेवारी किंवा त्या आधी 18 वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकाना मतदार नोंदणी करता येत होती. मात्र, 2023 पासून जानेवारी, एप्रिल, जुलै…

कट्टा येथील परुळेकर कुटूंबीयांचे आ. वैभव नाईक यांनी केले सांत्वन ; आर्थिक मदतीचा हात

मालवण : मालवण तालुक्यातील कट्टा गुरामवाडी येथील सर्वेश शिवानंद परुळेकर या १८ वर्षीययुवकाचे अपघाती निधन झाले असून गुरुवारी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी त्यांच्या घरी भेट देत परुळेकर कुटुंबीयांचे सांत्वन केले तसेच आर्थिक मदत केली. सर्वेश हा कामानिमित्त आपल्या…

error: Content is protected !!