Category बातम्या

मंदार ओरसकर यांची युवासेनेत बढती ; तालुका समन्व्यकपदी नियुक्ती

मालवण : युवा सेनेचे मालवण शहरप्रमुख मंदार यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी युवा सेनेच्या मालवण तालुका समन्वयक पदी नियुक्ती केली आहे. आदित्य ठाकरे यांनी युवा सेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या…

युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिल्पा खोत यांच्यावर दिली नवीन जबाबदारी !

कुडाळ-मालवण युवती सेना प्रमुख समन्वयकपदी नियुक्ती मालवण : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवासेना पदाधिकारी यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. यात कुडाळ-मालवण युवती सेना प्रमुख समन्वयक पदी सौ. शिल्पा यतीन खोत यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती…

शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचे मालवणात जंगी स्वागत !

प्रवक्त्या संजना घाडी यांचीही उपस्थिती ; शिवसेनेच्या महिला आघाडी ची लक्षणीय उपस्थिती मालवण | कुणाल मांजरेकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मुलुख मैदान तोफ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मंगळवारी सायंकाळी येथील शिवसेना शाखेला भेट दिली. यावेळी महिला…

मनसे अध्यक्ष राज ठाकरे ३० पासून सिंधुदुर्ग दौऱ्यावर ; तालुका निहाय आढावा घेणार

सरचिटणीस परशूराम उपरकर यांची माहिती : ठाकरेंच्या दौऱ्यामुळे कार्यकर्त्यात नवचैतन्य कणकवली : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे ३० नोव्हेंबर पासून सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत. १ आणि २ डिसेंबरला ते तालुकानिहाय पक्ष संघटनेचा आढावा घेणार आहेत. त्‍यानंतर ते रत्‍नागिरी, रायगड जिल्ह्याच्या…

राज ठाकरेंचा कोकण दौरा ; मनसेची गुरुवारी मालवणात बैठक

ग्रा. पं. निवडणूकीवर देखील होणार चर्चा ; तालुकाध्यक्ष विनोद सांडव यांची माहिती मालवण : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा कोकण दौरा आणि आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मालवण तालुका मनसेची महत्वाची बैठक गुरुवार दि. २४ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता मालवण…

मालवण शहरातील “त्या” कामाला तात्काळ सुरुवात करा ; माजी खा. निलेश राणेंची पालिकेला लेखी सूचना

भाजपाचे युवा नेतृत्व सौरभ ताम्हणकर यांनी वेधले होते निलेश राणेंचे लक्ष मालवण | कुणाल मांजरेकर मालवण बाजारपेठ दलितवस्ती चर्मकार वसाहत येथील रस्त्याच्या रखडलेल्या गटाराचे बांधकाम तातडीने सुरु करण्याचे आदेश संबंधित ठेकेदाराला देण्यात यावेत, अशी लेखी सूचना भाजपचे प्रदेश सचिव, माजी…

असरोंडीत भाजपाला धक्का ; माजी सरपंचांसह तरुणांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश

शिवबंधन बांधून आ. वैभव नाईक यांनी प्रवेशकर्त्यांचे केले स्वागत मालवण : ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मालवण तालुक्यातील असरोंडी गावातील भाजपचे कार्यकर्ते व माजी सरपंच दिलीप (छोटू) गावकर यांच्यासह अनेक तरूणांनी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक व मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या…

कोकण विभागीय आयुक्तांकडून हळवल सरपंचांवर अपात्रतेची कारवाई

कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ; ग्रामपंचायत निवडणुका तोंडावर असताना झालेल्या कारवाईमुळे ठाकरे गटाला धक्का कणकवली : कणकवली तालुक्यातील हळवल ग्रामपंचायत सरपंच दीपक गुरव यांना कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी कोकण विभागीय आयुक्तांनी मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कलम ३८ (१) अन्वये सरपंच पदावरून काढून…

कणकवलीतील “खाऊ गल्ली” चा उपक्रम कमालीचा यशस्वी ; बच्चे कंपनीच्या अक्षरक्ष: उड्या !

आ. नितेश राणेही रमले मुलांसमवेत : समीर नलावडे मित्रमंडळाच्या हटके उपक्रमाची चर्चा कणकवली : कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे मित्रमंडळाच्या वतीने भरवण्यात आलेला “खाऊगल्ली” चा उपक्रम कमालीचा यशस्वी ठरला. बच्चे कंपनीने या कार्यक्रमात उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवला. आमदार नितेश राणे यांच्या हस्ते…

आदित्य ठाकरेंच्या सिंधुदुर्गातील “या” महत्वाकांक्षी योजेनेला शिंदे – फडणवीस सरकारकडून ब्रेक ?

ब्रि. सुधीर सावंत यांचे मालवणात संकेत ; राज्य सरकार पर्यटन विकासाची श्वेतपत्रिका काढणार मालवण | कुणाल मांजरेकर राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारने महाविकास आघाडी सरकारच्या काळातील अनेक निर्णयांचा फेरविचार सुरु केला आहे. शिवसेना नेते तथा राज्याचे माजी पर्यटन मंत्री आदित्य…

error: Content is protected !!