Category बातम्या

कुंभारमाठ येथील रक्तदान शिबिरात ३० जणांचा सहभाग

माघी गणेश जयंती उत्सवानिमित्त सिद्धिविनायक पटांगणावर आयोजन मालवण : माघी गणेश जयंती निमित्त कुंभारमाठ येथील सिद्धिविनायक पटांगणावर भाजयुमो तालुकाध्यक्ष मंदार लुडबे मित्रमंडळाच्या वतीने गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ३० जणांनी रक्तदान केले. संजय लुडबे यांच्या संकल्पनेतून कुंभारमाठ येथील शासकीय…

मालवणात भल्या पहाटे अग्नीतांडव ; दोन दुकाने जळून खाक

सुमारे ८ ते १० लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज मालवण | कुणाल मांजरेकर मालवण शहरातील धुरीवाडा येथे भल्या पहाटे आगीचे तांडव पाहायला मिळाले. धुरीवाडा बोर्डिंग ग्राऊंड परिसरात दोन दुकानांना आग लागून ही दुकाने जळून खाक झाली. या दुकानात कपडे, शिलाई…

टोपीवालाच्या १९ वर्षाखालील मुलींच्या क्रिकेट संघाचा अश्वभारती फाउंडेशन कडून सत्कार

भाजपा नेते, उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते भेटवस्तू प्रदान मालवण | कुणाल मांजरेकर सांगली येथे झालेल्या कोल्हापूर विभागीय शालेय लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेत मालवण एज्युकेशन सोसायटी संचलित टोपीवाला हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजचा १९ वर्षांखालील मुलींचा संघ विजेता ठरला. या संघाचा मुंबईतील…

भाजपा महिला आघाडीच्या वतीने उद्या मालवणात हळदीकुंकू समारंभ

मालवण : भाजपा महिला आघाडीच्या वतीने उद्या (शुक्रवारी) सायंकाळी ४ वा. पासून कोणार्क रेसिडन्सी येथील पक्ष कार्यालयात हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आला आहे. तरी यावेळी महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महिला तालुकाध्यक्ष सौ. पूजा करलकर यांनी केले आहे.

आंगणेवाडी यात्रौत्सवात भाविकांना सोयीसुविधांची कमी पडू देणार नाही ; पालकमंत्र्यांची ग्वाही

यात्रौत्सव पूर्वतयारीचा घेतला आढावा ; पालकमंत्र्यांच्या तत्परतेचे आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळाकडून कौतुक मालवण | कुणाल मांजरेकर आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या यात्रेला लाखोंच्या संख्येने भाविक उपस्थित राहतात. यंदा हा आकडा अधिकच वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे यात्रोत्सवासाठी येणाऱ्या भाविकांना कोणत्याही प्रकारच्या सोयीसुविधांची…

सिंधुदुर्ग जिल्ह्याला सर्वच क्षेत्रात अव्वल ठेवण्याचा संकल्प करुया

पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचे प्रतिपादन ; जिल्हा मुख्यालयात पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण पालकमंत्री रमले बच्चे कंपनीच्या चमूत ; “वंदे मातरम” ने दिल्या एकमेकांना शुभेच्छा ! सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.)- पर्यटन आणि सुजलाम-सुफलाम असणारा सिंधुदुर्ग जिल्हा येणाऱ्या काळात सर्व क्षेत्रात अव्वल ठेवण्याचा संकल्प आपण…

कुंभारमाठ सिद्धिविनायक पटांगणावर माघी गणेश जयंती उत्सवाला उत्साहात सुरुवात ; भाविकांची गर्दी

पाच दिवस विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम ; आज रक्तदान शिबीर सायंकाळी संगीत भजन तर रात्री बाळकृष्ण गोरे दशावतार मंडळाचा दशावतारी नाट्यप्रयोग मालवण | कुणाल मांजरेकर श्री रेकोबा मित्रमंडळ आणि माघी गणेश उत्सव मंडळाच्या वतीने संजय लुडबे यांच्या संकल्पनेतून कुंभारमाठ…

शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर मालवणातील रस्त्यांची कामे सुरु !

प्रजासत्ताक दिना दिवशी होणारे उपोषण स्थगित ; मंदार केणी यांची माहिती मालवण | कुणाल मांजरेकर मालवण शहरातील रस्त्यांच्या कामांसाठी माजी बांधकाम सभापती मंदार केणी, तपस्वी मयेकर यांनी प्रजासत्ताक दिनी उपोषणाचा इशारा दिल्यानंतर नगरपालिकेने रस्ता दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत. त्यामुळे…

कुडाळ नगरपंचायत कारभाराच्या विरोधात रेकॉर्ड ब्रेक सहा उपोषणाचे अर्ज

सत्ताधाऱ्यांच्या कामगिरीवर नागरिक नाराज ; स्विकृत नगरसेवक गणेश भोगटे यांचा आरोप कुडाळ : गेल्या ५ वर्षात नगरपंचायत कालावधीमध्ये प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिनादिवशी एकही उपोषण झाले नव्हते. कुडाळ शहराचा कारभार तत्कालीन नगराध्यक्ष विनायक राणे व ओंकार तेली यांनी यशस्वीपणे हाताळला…

महिला काँग्रेस आणि मालवणी संस्कृती वारसा मंडळाच्या वतीने २८ रोजी हळदीकुंकू समारंभ

मालवण : महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे यांच्या आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा साक्षी वंजारी यांच्या समन्वयातून आणि जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्षादभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली रथसप्तमी निमित्ताने मालवण तालुका महिला काँग्रेस आणि मालवणी संस्कृती व वारसा मंडळ,…

error: Content is protected !!