Category बातम्या

Breaking News : सावंतवाडी तालुक्यात भूकंपाचे धक्के…

सिंधुदुर्ग : सावंतवाडी तालुक्यात शनिवारी रात्री भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती प्राप्त झाली आहे. शनिवारी रात्री 8.30 च्या दरम्यान सांगेली, माडखोल, पुळास, धवडकी येथे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. तहसीलदार यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार कोणत्याही जीवित अगर वित्तहानीची नोंद नाही. याबाबत अधिक…

तोंडवळीतील उध्वस्त जेटीची आ. वैभव नाईक यांच्याकडून पाहणी

तातडीच्या उपाययोजनेसाठी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार मालवण : तोंडवळी-तळाशील गावाला समुद्री उधणाचा मोठा फटका बसला. यात गणेश पाटील यांच्या रिसॉर्टनजीक समुद्रकिनारी बांधण्यात आलेली जेटीही लाटांच्या तडाख्यात वाहून गेल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार वैभव नाईक यांनी तोंडवळी मधलीवाडी किनारपट्टीची पाहणी केली. किनारपट्टीची होणारी…

निलेश राणेंचे दातृत्व : कुडाळच्या महिला, बाल रुग्णालयाला स्वखर्चाने खुर्चा प्रदान

वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा ; रुग्णालयातील अपुऱ्या सुविधा पुरवण्यासाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही कुडाळ : भाजपचे कुडाळ – मालवण विधानसभा प्रभारी तथा माजी खासदार निलेश राणे यांनी कुडाळ येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालय येथे भेट देऊन या रुग्णालयांमध्ये असलेल्या अपुऱ्या सुविधाची…

सर्वधर्म समभावाचे प्रतिक असलेला मालवणचा मोहरम सण पारंपरिक प्रथेने साजरा

मालवण : सर्वधर्म समभावाचे प्रतिक म्हणून ओळखला जाणारा मालवणातील मोहरम ताजिया (ताबूत) मिरवणूक सोहळा शनिवारी मिरवणुकीसह प्रथेप्रमाणे साजरा झाला. हजरत नुरुद्दीन शाह कादरी मेढा व किल्ले सिंधुदुर्ग येथील मोहरम ताजिया याकडे मालवण वासीयांच्या ऐक्याचे प्रतिक म्हणून पाहिले जाते. शेकडो वर्षांची…

राष्ट्रीय काँग्रेसकडून मालवणात संभाजी भिडेंच्या विरोधात निदर्शने

मालवण : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अत्यंत अवमानकारक विधान करत त्यांचा अपमान केल्याप्रकरणी तालुका काँग्रेसच्या वतीने शनिवारी भरड नाका येथे संभाजी भिडे यांच्या प्रतिमेस काळे फासून त्यांचा निषेध करण्यात आला. यावेळी भिडेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. अमरावती जिल्ह्यातील बडनेरा…

निलेश राणेंची मध्यस्थी ; “त्या” युवकाची साडेचार लाखांची शस्त्रक्रिया झाली मोफत…

मुंबईतील जसलोक रुग्णालयात झाली शस्त्रक्रिया मालवण | कुणाल मांजरेकर भाजपचे नेते, माजी खासदार निलेश राणे यांच्या कर्तृत्वाचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. कुडाळ तालुक्यातील आंदुर्ले गावातील रहिवाशी गणेश धुरी यांच्या उजव्या हाताची सुमारे साडेचार लाखांची शस्त्रक्रिया निलेश राणे यांच्या मध्यस्थीने…

आयुष्मान भारत कार्ड : सौरभ ताम्हणकर मित्रमंडळाची “डबल सेंच्युरी”

मोफत आयुष्यमान कार्ड साठी घेतलेल्या तीन शिबिरांमध्ये २१० हून अधिक जणांनी घेतला लाभ शुक्रवारी घेतलेल्या शिबिरालाही नागरिकांचा प्रतिसाद ; उद्या (शनिवारी) देऊळवाडा येथील हॉटेल महाराजामध्ये शिबिराचे आयोजन मालवण | कुणाल मांजरेकर मालवण येथील युवा सामाजिक कार्यकर्ते सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर यांच्या…

मनसे इम्पॅक्ट : मालवण बौद्धवाडीतील ‘ते’ धोकादायक वीज खांब बदलले

तथागत मालवणकर यांचा पाठपुरावा ; नागरिकांमधून समाधान मालवण : शहरातील बसस्थानक मागील बौद्धवाडीतील धोकादायक बनलेले ते दोन विद्युत खांब अखेर महावितरणच्या माध्यमातून बदलण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. यासाठी स्थानिक मनसेचे पदाधिकारी तथागत मालवणकर यांनी महावितरण, पालिकेचे मुख्याधिकाऱ्यांचे लक्ष वेधले होते.…

आ. वैभव नाईक यांचा कुडाळात नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा ; वालावल बंगेवाडीतील दरडग्रस्त ग्रामस्थांना आर्थिक मदत

वालावल, सरंबळ, नेरूर, चेंदवण, कवठी गावाला दिली भेट कुडाळ : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार वैभव नाईक यांनी शुक्रवारी कुडाळ तालूक्याचा दौरा केला. यावेळी तालुक्यातील सरंबळ, नेरूर, वालावल, चेंदवण, कवठी या गावात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची तसेच पुरहानी झालेल्या…

भाजपा नेते निलेश राणे यांची वचनपूर्ती, वर्दे ग्रामस्थांना दिलेल्या वचनाची पूर्तता

वर्दे फातरीचे गाळू, राणेवाडी रस्त्यासाठी, नारायणराव राणे यांच्या खासदार निधीतून ५ लाखांचा निधी मंजूर कुडाळ : केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या खासदार निधीतून कुडाळ व मालवण तालुक्यासाठी २ कोटी ३०लक्ष एवढा निधी मंजूर झाला आहे. कुडाळ व मालवण तालुक्यात झालेल्या…

error: Content is protected !!