‘स्वस्थ नारी, सशक्त परिवारा’मुळे महिलांचे आरोग्य सदृढ होईल…

पालकमंत्री नितेश राणे यांना विश्वास : कणकवली उपजिल्हा रुग्णालयात स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सेवा पंधरवड्याचे आयोजन कणकवली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले असून यानिमित्ताने सिंधुदुर्ग…










