कोकण हे स्वामी भक्तांचे ‘माहेरघर’ ; महेश इंगळे यांचे गौरवोद्गार

कोकण दौऱ्यात भाविकांना महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाचा लाभ हडपीड येथील श्री स्वामी समर्थ मठात भक्ती आणि सेवेचा संगम अनुभवला : महेश इंगळे सिंधुदुर्ग : पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक सारख्या महानगरीय शहरांमध्ये स्वामी भक्तांची लक्षणीय संख्या असली तरी कोकण हे स्वामी…










