कुडाळच्या आढावा बैठकीत आ. निलेश राणेंकडून आकारीपड व देवस्थान संदर्भातील मुद्दा उपस्थित, एसओपी जारी करण्याची मागणी

राज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडून आकारीपड जमिनी संदर्भात येत्या दहा दिवसात बैठक लावण्याचे आश्वासन कुडाळ : राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली कुडाळ येथे पार पडलेल्या आढावा बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांकडून सर्व विभागांचा विस्तृत आढावा घेण्यात आला. यावेळी वाळू धोरणासहित माणगाव खोऱ्यातील…










