आमदार प्रमोद जठार यांनी घेतली स्वामी नरेंद्राचार्य महाराजांची सदिच्छा भेट

रत्नागिरी : नाणीज मठाधीपती श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या नाणीज मठ येथे विधानपरिषद आमदार प्रमोद जठार यांनी सदिच्छा भेट देत महाराजांचे आशीर्वाद घेतले. यावेळी स्वामी काफीनाथ महाराज, भाजपा संघटनमंत्री शैलेंद्र दळवी, भाजपा रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव उपस्थित होते. यावेळी…










