Category सिंधुदुर्ग

कुडाळ व सिंधुदुर्गनगरीत मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतीगृह साकारणार

आमदार निलेश राणे यांच्या मागणीनंतर सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्याकडून मंजुरी मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मागासवर्गीय मुला- मुलींच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन सिंधुदुर्गनगरी आणि कुडाळ येथे नवीन शासकीय वसतिगृहे उभारण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. आमदार निलेश राणे यांनी सामाजिक…

धुरीवाडा कुरण येथील बंद हायमास्ट प्रकाशमान 

शिवसेना शहरप्रमुख दिपक पाटकर यांचा पुढाकार मालवण : मालवण शहर धुरीवाडा कुरण येथील हायमास्ट गेले काही दिवस बंद होता. यामुळे मच्छिमार व व्यावसायिक यांना अडचणी निर्माण होत होत्या. गणेश चतुर्थी उत्सव लक्षात घेता हा हायमास्ट टॉवर दुरुस्ती करून सुरु करण्याची…

शिवसेनेचे मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत खा. नारायण राणे कुटुंबियांच्या गणरायाचे दर्शन

मुंबई : शिवसेनेचे मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या श्री गणेशाचे दर्शन घेतले.  यावेळी खासदार नारायण राणे, सौ.नीलम राणे, मंत्री नितेश राणे, आमदार नीलेश राणे आणि राणे कुटुंबातील इतर…

महाराष्ट्र राज्य काजू मंडळावर सिंधुदुर्ग बँक अध्यक्ष मनीष दळवी यांची तज्ञ संचालक म्हणून निवड 

कणकवली : महाराष्ट्रातील काजू उद्योगाला गती देण्यासाठी महाराष्ट्र राज्य काजू मंडळावर दोन नवीन तज्ञ संचालकांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष प्रकाश दळवी यांची तज्ञ संचालक…

सिंधुदुर्गच्या राजाला सोन्याचे पाऊल ; विधानसभेतील निलेश राणेंच्या विजयामुळे नवसपूर्ती

कुडाळ : आमदार निलेश राणे आणि राणेकुटुंबाच्या वतीने गेली १६ वर्षे कुडाळात “सिंधुदुर्गचा राजा” सार्वजनिक गणेशोत्सवाची प्रतिष्ठापना करण्यात येते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत निलेश राणे आमदार म्हणून निवडून येण्यासाठीचा नवस भाविकांनी केला होता. भक्तांच्या हाकेला धावणाऱ्या सिंधुदुर्ग राजाने हे मागणे…

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवण शहरात पोलिसांचे पथसंचलन

मालवण : उद्यापासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने आज सायंकाळी मालवण शहरात पथसंचलन केले. गणेशोत्सव शांततेत पार पडावा आणि कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी नागरिकांना सतर्कतेचा संदेश देण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात…

कुडाळ शहरातील गोधडवाडी येथील युवक व महिलांचा शिवसेनेमध्ये प्रवेश

आमदार निलेश राणे यांच्या कामाने प्रभावित होऊन शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश कुडाळ : आमदार निलेश राणे यांच्या कामावर प्रभावित होऊन कुडाळ शहरातील गोधडवाडी येथील युवक व महिलांनी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश…

नारळ लढविणे रिल्स स्पर्धेत सिद्धेश चव्हाण प्रथम

शिल्पा यतीन खोत मंडळाचे आयोजन ; गौरेश कांबळी द्वितीय तर ऋग्वेद केरकर तृतीय मालवण : नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने शिल्पा यतीन खोत मित्रमंडळाने आयोजित केलेल्या ‘नारळ लढविणे’ रिल्स स्पर्धेचा निकाल येथील शासकीय विश्रामगृहात जाहीर करण्यात आला. या स्पर्धेत सिद्धेश अर्जुन चव्हाण…

विश्वास गावकर यांची शिवसेना प्रणित शिवउ‌द्योग संघटनेच्या सिंधुदूर्ग जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती 

आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली तरुणांना रोजगार व व्यवसायाच्या संधी उपलब्ध करण्यासाठी काम करणार : विश्वास गावकर मालवण | कुणाल मांजरेकर येथील शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख विश्वास गावकर यांची शिवसेना प्रणित शिवउ‌द्योग संघटनेच्या सिंधुदूर्ग जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली…

शिवसेनेची आश्वासनपूर्ती : देऊळवाडा गणेश विसर्जन घाटा नजीकचा गाळ स्वखर्चाने उपसला…

आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे सेवाकार्य ; दीपक पाटकर, जगदीश गावकर यांचा पाठपुरावा  मालवण | कुणाल मांजरेकर गणेश चतुर्थी सण एका दिवसावर आला असून आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या माध्यमातून गणेश भक्तांची गैरसोय दूर…

हरीत लवादाच्या आदेशानुसार धामापूर तलावात मूर्ती विसर्जन करण्यास कायमस्वरूपी मनाई

मालवण तहसीलदारांचे आदेश ; मनाई आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई होणार मालवण | कुणाल मांजरेकर हरीत लवादाच्या आदेशानुसार मालवण तालुक्यातील ऐतिहासिक धामापूर तलावात मूर्ती विसर्जन करणे, तलावाच्या पाण्यामध्ये कपडे-भांडी धुणे तसेच तलावात आंघोळ करणे यावर कायमस्वरूपी मनाई आदेश निर्गमीत करण्यात आल्याची…

पालकमंत्र्यांच्या अनधिकृत धंद्यांवरील कारवाईच्या भूमिकेनंतर मालवणात महसूल विभाग आक्रमक

देवली मार्गावर वाळू वाहतूक करणाऱ्या ४ डंपरवर फौजदारी कारवाई ; देवलीतील अनधिकृत वाळू उत्खननाचा पर्दाफाश  कर्ली व कालावल खाडीमध्ये वाळू काढणाऱ्या अनधिकृत बोटींवर मेरिटाईम विभाग कारवाई करणार का ? मालवण | कुणाल मांजरेकर माझ्या जिल्ह्यात मटका, जुगार, चरस गांजा, अनधिकृत…

error: Content is protected !!