बेकायदा मासेमारी न रोखल्यास समुद्रात उपोषण छेडणार

मच्छीमार नेते दामोदर तोडणकर यांचा इशारा मालवण : मासेमारी हंगामात समुद्रात होणाऱ्या घुसखोरीबाबत स्थानिक मच्छीमार सातत्याने मत्स्यव्यवसाय खात्याचे लक्ष वेधत आहेत. मात्र, अद्यापही येथील मत्स्यव्यवसाय विभागास अत्याधुनिक स्पीड गस्तीनौका उपलब्ध झालेली नाही. त्यांमुळे शासनाला जर परप्रांतीय ट्रॉलर्सना रोखणे जमत नसेल…










