Category मत्स्यव्यवसाय

एलईडी लाईट्सने मासेमारी करणारी रत्नागिरीतील नौका ताब्यात

देवबाग समुद्रात सिंधुदुर्ग मत्स्य विभागाची कारवाई मालवण : मालवण देवबाग समोरील सागरी जलधी क्षेत्रात सिंधुदुर्ग मत्स्य विभाग गस्त घालत असताना रत्नागिरी जिल्ह्यातील भुवनेश्वरी IND MH 4 MM 3738 या एलईडी लाईट्स प्रकाशझोत लावून मासेमारी करत असलेल्या मासेमारी नौकेवर धडक कारवाई…

सिंधुदुर्गात सुट्या इंधन विक्री आदेशात सुधारणा !

पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी काढला सुधारित आदेश अत्यावश्यक सेवा, रुग्णालये, शासकीय कार्यालये, बँका, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डकडे नोंदणीकृत बोटी, मच्छीमार व त्यांच्या संस्थाना, शासकीय कंत्राटदार व अवजड यंत्रसामुग्रीसाठी पेट्रोल-डिझेल उपलब्धतेचा निर्णय सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा, रुग्णालये, शासकीय कार्यालये,…

मच्छीमार बांधव आमदार निलेश राणे यांच्या भेटीला ; मत्स्य व्यवसायासाठी पुरवठा होणाऱ्या डिझेल प्रतिपूर्ती दरवाढीबाबत निवेदन

मत्स्यव्यवसायातील विविध विषयावर चर्चा : आ. निलेश राणे यांनी प्रशासनाशी चर्चा करून काही प्रश्नांची केली तात्काळ सोडवणूक मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छीमार बांधवांनी मालवण येथे आमदार निलेश राणे यांची भेट घेऊन आपल्या विविध समस्यांबाबत सविस्तर चर्चा केली. मत्स्यव्यवसायासाठी पुरवठा होणाऱ्या…

मच्छीमारांना सक्षम आणि स्वावलंबी बनविण्यासाठी शासन प्रयत्नशील

मच्छीमारांच्या प्रश्नांबाबत आयोजित बैठकीत मस्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांचे प्रतिपादन मुंबई : राज्यातील मच्छीमारांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनविण्यासाठी मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनासह शासन विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्नशील आहे, अशी माहिती मस्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिली.…

सिंधुदुर्ग पोलीस दलासाठी २८ अत्याधुनिक वाहनांचे लोकार्पण ; पालकमंत्री व गृहराज्यमंत्री यांची प्रमुख उपस्थिती

पोलिस दल अधिक सक्षम करण्यासाठी सर्वतोपरी मदत : पालकमंत्री नितेश राणे यांची ग्वाही सागरी सुरक्षेसाठी सीसीटीव्ही व्यवस्था अधिक बळकट करणार : गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांची माहिती सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दल अधिक सक्षम व आधुनिक बनविण्याच्या दृष्टीने एक…

‘एआय’ तंत्रज्ञानाच्या मदतीने गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढवणार

मत्स्यव्यवसाय विकास मंत्री नितेश राणे : वर्षभरात मत्स्य उत्पादनात ४७ टक्क्यांची वाढ ; मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेसह २८ नवीन योजना सुरू करणार मुंबई : राज्यात गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर सुरू करण्यात आला असून तलावांचे मॅपिंग,…

मालवण किनारपट्टीवरील मच्छिमारांना आलेल्या नोटीस प्रश्नी आ. निलेश राणेंच्या मागणीनुसार मंत्रालयात बैठक संपन्न

मालवण सीआरझेड प्रकरणी टोकाची भूमिका नको – पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रशासनाला सूचना सिंधुदुर्ग–मालवणसह किनारपट्टी भागात मासेमारी करणाऱ्या सर्व बांधवांच्या हितासाठी सरकार कटिबद्धअसल्याची शासनातर्फे ग्वाही मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण व इतर किनारपट्टीवरील बांधकामे ही २०१९ पूर्वीची आहेत. ती नियमित…

वनविभागाच्या अखत्यारीतील मत्स्यतलाव मत्स्यव्यवसाय विभागाकडे वर्ग करा

मत्स्यव्यवसायमंत्री नितेश राणे यांची वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे मागणी वनक्षेत्रातील जलाशयांमध्ये मत्स्यव्यवसायाला परवानगी देण्याबाबत दोन्ही मंत्र्यांची संयुक्त बैठक मुंबई : वन विभागाच्या अखत्यारीतील मत्स्य तलाव हे मत्स्यव्यवसाय विभागाकडे वर्ग करण्याची मागणी मंत्री नितेश राणे यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे केली.…

खुशखबर | कोकणच्या जल वाहतुकीचे दालन १ मार्चला उघडणार : मुंबई विजयदुर्ग बोटसेवेचा होणार शुभारंभ

१ मार्चला सकाळी ८ वाजता मुंबईतून विजयदुर्गकडे प्रयाण ; मंत्री नितेश राणे यांनी बुकिंग केले पहिले तिकीट मालवण ( कुणाल मांजरेकर) : राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारातून सुरु होत असलेल्या बहुचर्चित मुंबई…

निलेश राणेंच्या कारकिर्दीतच स्थानिक मच्छीमार आणि हॉटेल व्यवसायिकांना नोटीसा कशा आल्या ?

माजी आमदार वैभव नाईक यांचा सवाल ; स्थानिक मच्छीमार आणि हॉटेल व्यवसायिकांच्या बांधकामांना हात लावला तर गाठ आमच्याशी असल्याचा इशारा मालवण : दहा वर्षे मी स्थानिक आमदार असताना कुठल्याही मच्छीमारांना त्यांच्या बांधकामाबाबत नोटीसा आल्या नव्हत्या. मग निलेश राणेंच्या कारकिर्दीतच या…

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात ‘कोकण भवन’ उभारा

मंत्री नितेश राणे यांची महापौर रितू तावडे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी मुंबई : राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकासमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात मध्यवर्ती ठिकाणी ‘कोकण भवन’ उभारण्यात यावे, अशी मागणी मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर श्रीमती रितू तावडे…

मालवण किनारपट्टीवरील मच्छिमारांना अतिक्रमण हटविण्याच्या नोटीसा ; आ. निलेश राणेंच्या उपस्थितीत प्रांताधिकाऱ्यांसह बैठक

नगरसेविका अन्वेशा आचरेकर आणि मच्छिमार नेते विकी तोरसकर यांनी वेधले होते राणे बंधूंचे लक्ष मालवण : मालवण किनारपट्टीवर सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करून बांधकामे केल्याप्रकरणी प्रांतधिकारी कुडाळ यांच्याकडून मालवण किनाऱ्यावरील सुमारे ५० मच्छिमारांना पंधरा दिवसात अतिक्रमण हटविण्याच्या नोटीसा देत अतिक्रमणे न…

error: Content is protected !!