Category News

आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत बांदिवडे गावातील विविध विकास कामांची भूमिपूजने

ग्रा. पं. वर शिवसेना ठाकरे गटाची सत्ता आल्यावर गावात सुमारे एक कोटीचा विकासनिधी ; ग्रामस्थांकडून आ. वैभव नाईक यांचा सत्कार मालवण : मालवण तालुक्यातील बांदिवडे गावातील विविध विकास कामांची भूमिपूजने सोमवार आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आली. बांदिवडे ग्रामपंचायतीवर…

मनसे दणका… आनंदव्हाळ येथील “त्या” रस्त्याच्या दुरुस्तीला अखेर सुरुवात

मनसे शिस्टमंडळाने व्यक्त केली होती नाराजी ; दुरुस्तीचे काम हाती घेतल्याबद्दल मनसेने कार्यकारी अभियंता सर्वगौड यांचे मानले आभार मालवण | कुणाल मांजरेकर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काम करण्यात आलेल्या आनंदव्हाळ येथील रस्त्याच्या कामाबाबत मनसेच्या शिष्टमंडळाने…

भाजपा नेते दत्ता सामंत यांचा उबाठा सेनेचा धक्का

रामगड बेळणे शाखाप्रमुख रामू सादये यांचा भाजपात प्रवेश मालवण : भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांनी शिवसेना ठाकरे गटाला धक्का दिला आहे. काल झालेल्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने उबाठा गटाचे रामगड बेळणे शाखाप्रमुख रामू सादये यांनी दत्ता सामंत यांच्या…

२०२४ मध्ये निलेश राणेंना आमदार बनवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही ; अन्यथा माझ्या आयुष्यातील हा शेवटचा वाढदिवस असेल…

५५ व्या वाढदिनी आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात भाजपा नेते दत्ता सामंत यांची ना. नारायण राणेंच्या उपस्थितीत भीष्मप्रतीज्ञा शतप्रतिशत भाजपासाठी कटीबद्ध ; उद्या येथील खासदार भाजपाचाच असेल आणि तिन्ही आमदार पण भाजपचेच असतील : दत्ता सामंत कार्यकर्त्यांच्या विराट गर्दीत दत्ता सामंत यांचा…

निःस्वार्थी… निष्ठावंत नेतृत्व !

भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य देवदत्त उर्फ दत्ता सामंत वाढदिवस विशेष ! कुणाल मांजरेकर         राजकारणात येणारा प्रत्येक जण स्वतःचं नाव आणि पैसा कमावण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने धडपडत असतो. पण अशी खूप थोडी माणसं असतात, ज्यांना स्वतःचं नाव कमावण्यासाठी…

भाजपा नेते दत्ता सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय मुलांना फळवाटप

असरोंडी गावचे माजी उपसरपंच मकरंद राणे आणि भाजपा कार्यकर्ते यांच्या पुढाकारातून उपक्रम मालवण | कुणाल मांजरेकर भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांच्या रविवारी होत असलेल्या वाढदिवसाचे औचित्य साधून असरोंडी गावाचे माजी उपसरपंच मकरंद राणे यांच्या पुढाकारातून शनिवारी गावातील शालेय…

एमआयटीएम इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्राचार्यपदी डॉ. एस. व्ही. ढणाल यांची नियुक्ती    

मालवण :  मालवण तालुक्यातील सुकळवाड येथील जयवंती बाबू फाउंडेशन संचलित मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्राचार्यपदी डॉ. एस. व्ही. ढणाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. १ जानेवारी रोजी त्यांनी पदभार स्वीकारला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष संतोष पाल, उपाध्यक्ष विनोद कदम,…

भाजपा नेते दत्ता सामंत यांचा उद्या ५५ वा वाढदिवस ; भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

कुंभारमाठ येथे सकाळी ८ वा. पासून रक्तदान शिबीर तर सायंकाळी ७ वा. वाढदिवस अभिष्टचिंतन कार्यक्रम मालवण | कुणाल मांजरेकर भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा उद्योजक दत्ता सामंत यांचा ५५ वा वाढदिवस रविवारी ७ जानेवारीला कार्यकर्ते आणि मित्र परिवाराकडून…

भुलाथापा मारू नका, हिंमत असेल तर आ. वैभव नाईकांच्या विरोधात पुरावे सादर करा ..

ठाकरे गट तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांचे भाजपा तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांना आव्हान मालवण | कुणाल मांजरेकर आमदार वैभव नाईक यांनी चिंदर, त्रिंबक, वायंगणी हिर्लेवाडी, आचरा डोंगरेवाडी गावातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामात अर्थकारण केल्याचा आरोप भाजपा तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी करत…

नोकरीच्या मागे धावण्यापेक्षा रोजगार निर्माण करणारे उद्योजक बना ; एमएसएमई मंत्रालय नेहमीच सहकार्य करील 

विकसित भारत संकल्प यात्रे दरम्यान केंद्रीयमंत्री नारायण राणे यांची ग्वाही ; वायंगवडे गावात जनतेशी मुक्त संवाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सन २०४७ पर्यत भारत महासत्ता बनण्याचा विश्वास मालवण | कुणाल मांजरेकर आज २१ व्या शतकातही ग्रामीण भागातील जनतेचे जीवनमान…

error: Content is protected !!