Category News

राम मंदिर उदघाटनाच्या ऐतिहासिक सोहळ्यानिमित्त आज मालवणात निघणार भव्य रॅली

आकर्षक चित्ररथ होणार सहभागी ; जास्तीत जास्त राम भक्तांनी सहभागी होण्याचे आवाहन मालवण | कुणाल मांजरेकर सर्व देशवासियांचे लक्ष लागून राहिलेला अयोध्येतील प्रभू रामचंद्रांच्या मंदिराचा उदघाटन सोहळा सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अपूर्व उत्साहात पार पडला. याचे औचित्य साधून…

चिंदर रामेश्वर मंदिरात आज विविध कार्यक्रम 

भाजपा तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांच्या संकल्पनेतून एकेरी व समूह नृत्य स्पर्धा मालवण : अयोध्येतील प्रभू रामचंद्रांच्या मंदिराचा ऐतिहासिक उदघाटन सोहळा सोमवारी २२ जानेवारीला साजरा होतोय. याचे औचित्य साधून चिंदर येथील श्री रामेश्वर मंदिरात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.…

एमआयटीएम इंजीनियरिंग कॉलेजमध्ये ३० जानेवारी रोजी विज्ञान प्रदर्शन !

९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना संधी ; विजेत्याना आकर्षक बक्षिसे ; जास्तीत जास्त शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी सहभागी होण्याचे आवाहन मालवण | कुणाल मांजरेकर जयवंती बाबू फाउंडेशन संचलित एमआयटीएम इंजिनिअरिंग कॉलेज, सुकळवाड येथे ३० जानेवारी रोजी विज्ञान प्रदर्शन आयोजित…

कसाल – हेदुळ – खोटले – वायंगवडे – गोळवण रस्ता दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन अंतर्गत निधी मंजूर

भाजपा नेते निलेश राणे यांच्या शिफारशीनुसार पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची मंजुरी मालवण | कुणाल मांजरेकर गेली अनेक वर्षे खड्डेमय अवस्थेत असलेला कसाल – हेदुळ – खोटले – वायंगवडे – गोळवण मार्ग ईजिमा ४० या रस्त्याच्या दुरुस्ती करीता भाजपचे कुडाळ – मालवण…

२२ जानेवारीला मालवणात भाजपा नेते निलेश राणे यांच्या उपस्थितीत भव्य – दिव्य दीपोत्सव !

बंदर जेटीवर श्रीरामाची भव्य ३० फुटी प्रतिमा उभारणार ; २५ हजार इलेक्ट्रॉनिक दिव्यांची आकर्षक विद्युत रोषणाई तसेच २०० आकाश कंदील सोडणार मालवण | कुणाल मांजरेकर अयोध्येत येत्या २२ जानेवारीला होत असलेल्या प्रभू रामचंद्रांच्या ऐतिहासिक प्राण प्रतिष्ठापनेचा सोहळा भाजपचे कुडाळ –…

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जयंतीच्या औचित्यावर मालवणात ठाकरे गटाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

६७ रक्तदात्यांनी केले रक्तदान ; आमदार वैभव नाईक यांची उपस्थिती मालवण : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती २३ जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे. या निमित्त शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे मालवणच्या वतीने आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत गुरुवारी मालवण…

श्रीराम नामाच्या जयघोषाने दुमदुमली मालवणनगरी

आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने राममंदिरात महाआरती ; शहरात भव्य मिरवणूक व मोटारसायकल रॅली मालवण : २२ जानेवारीला अयोध्येत प्रभू श्री राम यांची प्राणप्रतिष्ठापना  होणार आहे. त्यानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उत्सव साजरा केला…

आ. वैभव नाईकांनी घेतली मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या सचिवांची भेट ; सिंधुदुर्गातील वर्क ऑर्डर मिळालेली कामे तात्काळ सुरु करण्याची मागणी

मविआ सरकारच्या काळात मंजुरी मिळालेली सिंधुदुर्गातील ३१८ कोटींची ११० कामे वर्क ऑर्डर मिळूनही प्रलंबित मालवण : वर्कऑर्डर न दिल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुख्यमंत्री व पंतप्रधान ग्रामसडक योजनेतील रखडलेली कामे तात्काळ सुरु करण्याबाबत आमदार वैभव नाईक यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे…

मालवणच्या रजत तोरसकरला नागपुर येथील अश्वमेध टेबल टेनिस स्पर्धेमध्ये रौप्यपदक

मालवण : टेबल टेनिस खेळाच्या आंतर विद्यापीठ अश्वमेघ राज्य स्पर्धा नुकत्याच नागपुर येथे पार पडल्या. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील २२ विद्यापीठ यांनी भाग घेतला होता. कु. रजत तोरसकर व त्याच्या संघाने याने या स्पर्धेमध्ये नागपूर विभागातील संत तुकडोजी महाराज विद्यापीठचे प्रतिनिधित्व…

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सिंधुदुर्ग मार्फत रस्ता सुरक्षा जनजागृती बाबत मार्गदर्शन

जिल्ह्यात १५ जानेवारी ते १६ फेब्रुवारीपर्यंत रस्ता सुरक्षा अभियान सिंधुदुर्ग : उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या वतीने १५ जानेवारी ते १६ फेब्रुवारी या कालावधीत रस्ता सुरक्षा अभियान राबवले जात आहे. या अंतर्गत रस्त्यावरील अपघात कमी करण्याच्या दृष्टीने  Walk on Right,…

error: Content is protected !!