Category News

कंत्राटी वीज कामगारांना राज्य कामगार विमा योजनेच्या कार्ड, ओळखपत्र व पेमेंट स्लीपचे वितरण

कामगार नेते अशोक सावंत, कंत्राटी कामगार संघाचे जिल्हाध्यक्ष संदीप बांदेकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती मालवण : जिल्ह्यातील वीज वितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना राज्य कामगार विमा योजनेचे कार्ड, ओळखपत्र, व पेमेंट स्लिपचे वाटप कामगार नेते अशोक सावंत यांच्या उपस्थितीत कामगार संघाचे सिंधुदुर्ग अध्यक्ष…

मालवणात ९ एप्रिलला भव्यदिव्य स्वरूपात निघणार हिंदू नववर्ष स्वागत यात्रा

मालवण : मालवण शहरात गुढीपाडव्याच्या दिवशी शहर बाजारपेठ मार्गांवरून निघणाऱ्या हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचे यावर्षी २० वे वर्ष आहे. दरवर्षी प्रमाणे हिंदूप्रेमी व मालवणवासीय यांच्या उत्स्फूर्त सहभागातून भव्यदिव्य स्वरूपात ९ एप्रिलला हिंदू नववर्ष स्वागत यात्रा काढली जाणार आहे. त्या दृष्टीने…

दिल्लीत संगणकीकरण कामकाजाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते उद्घाटन

जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे यांची उपस्थिती     सिंधुनगरी (प्रतिनिधी) भारतातील सहकार क्षेत्र ‘सहकार से समृद्धी’ हे लक्ष्य घेऊन आंतरराष्ट्रीय पातळीवर झेप घेण्यासाठी सज्ज होत आहे. आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत देशातील प्राथमिक विकास संस्थाना स्वावलंबी बनविण्यासाठी…

मालवण तालुका मनसेच्या कार्यकारणीचा विस्तार ; नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

तालुकाध्यक्ष प्रितम गावडे यांची माहिती : जिल्हाध्यक्ष धिरज परब, उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर यांची प्रमुख उपस्थिती मालवण : महाराष्ट्र नवनिर्माण सेना मालवण शहर कार्यकारिणी तसेच तालुक्यातील विभागवार शाखाध्यक्ष, विभाग अध्यक्ष स्तरावरील पहिल्या टप्प्यातील कार्यकारणी जिल्हाध्यक्ष धीरज परब व उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईकर…

देवबाग मधील “त्या” घर जळीतगस्त वृद्धांना भाजपाकडून मदतीचा हात 

माजी खा. निलेश राणे आणि दत्ता सामंत यांच्या माध्यमातून ५० हजाराची मदत सुपूर्द  मालवण | कुणाल मांजरेकर देवबाग डिंगेवाडी मधील रामचंद्र मधुसूदन सामंत (वय ८२) आणि त्यांची वृद्ध पत्नी सौ. गुलाब रामचंद्र सामंत (वय ७८) यांच्या राहत्या घराला अचानक लागलेल्या…

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी घेतले दिवंगत मनोहर जोशींच्या पार्थिवाचे दर्शन

सरांच्‍या जाण्‍यामुळे साहेबांच्‍या शिवसेनेच्‍या सुरुवातीपासूनच्‍या इतिहासाचा साक्षीदार पडद्याआड गेल्याची प्रतिक्रिया मालवण | कुणाल मांजरेकर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री तथा माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी यांचे आज निधन झाले. यानिमित्ताने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांच्या दादर येथील निवासस्थानी जाऊन…

विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवरायांच्या कार्याची प्रेरणा घेऊन यश संपादन करावे

एमआयटीएमचे प्राचार्य डॉ. एस. व्ही. ढणाल यांचे प्रतिपादन ; महाविद्यालयाच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी मालवण | कुणाल मांजरेकर सुकळवाड येथील एमआयटीएम अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. ढोल ताशाच्या गजरात आणि पारंपारिक…

शिवसेनेचा कोहिनुर हरपला !

मुंबई : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे आज पहाटे निधन झाले. हिंदुजा हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८६ वर्षांचे होते. २१ फेब्रुवारी रोजी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने हिंदुजा हॉस्पिलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. त्यांना…

विविधांगी कार्यक्रमांनी साजरा झाला कुंभारमाठचा माघी गणेशोत्सव ; संजय लुडबे यांच्या संकल्पनेतून आयोजन

संगीत भजने, दशावतार, रेकॉर्ड डान्स, रक्तदान शिबिरासह सातही दिवस महाप्रसाद ; हजारो भाविकांनी घेतला लाभ  संदीप लोके विरुद्ध गुंडू सावंत बुवा यांच्यातील डबलबारी आणि भजनसम्राट भगवान लोकरे बुवांच्या भजनाने श्रोते मंत्रमुग्ध  मालवण | कुणाल मांजरेकर भाजपचे स्थानिक नेते संजय लुडबे…

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रखडलेल्या कामांना वर्कऑर्डर द्या  

आ. वैभव नाईक यांची ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन यांच्याकडे मागणी मालवण : आमदार वैभव नाईक यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची मंगळवारी मुंबईत भेट घेऊन महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मंजूर झालेल्या कामांना वर्कऑर्डर…

error: Content is protected !!