ठाकरे शिवसेना नगरसेवकांच्या वतीने मालवण नगरपालिकेत स्व. बाळासाहेब ठाकरेंची जयंती

मालवण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेवकांच्या वतीने शुक्रवारी मालवण नगरपालिका सभागृहात शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची १०० वी जयंती त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून साजरी करण्यात आली. यावेळी गटनेते महेंद्र म्हाडगुत, नगरसेवक मंदार ओरसकर, तपस्वी मयेकर, अनिता गिरकर, पूजा…










