Category News

मालवणात उबाठाला धक्का ; अंजली लीलाधर पराडकर व सहकाऱ्यांची भाजपात “घरवापसी”

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले स्वागत ; यापुढे भाजपात पक्षप्रवेश होतच राहणार : दत्ता सामंत  मालवण : काही महिन्यांपूर्वी ठाकरे गटात प्रवेश केलेल्या मालवण येथील महिला सामाजिक कार्यकर्त्यां अंजली लीलाधर पराडकर यांसह अनेक सहकारी पुन्हा स्वगृही परतले आहेत. भाजप…

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी सपत्नीक घेतले कांदळगाव श्री देव रामेश्वराचे दर्शन 

मालवण : रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघातून भाजपचे जेष्ठ नेते, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महायुती कडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी सपत्नीक कांदळगाव श्री देव रामेश्वर मंदिर येथे देव रामेश्वराचे दर्शन घेत पूजन केले. दरम्यान, मोठ्या मताधिक्याने राणेसाहेब विजयी व्हावेत. श्री…

नारायण राणेंच्या उमेदवारीनंतर मालवणात भाजपचा जल्लोष …

चार लाख मताधिक्याने राणेसाहेबांचा विजय निश्चित : दत्ता सामंत यांनी व्यक्त केला विश्वास  मालवण : भाजप जेष्ठ नेते केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुती कडून उमेदवारी जाहीर होताच सिंधुदुर्गात भाजपा कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करताना विजयाचा ठाम विश्वास…

सुरेश प्रभू माझे गुरु ; गुरुची सेवा करण्यात लाज कसली ? केनवडेकरांचा खोबरेकरांना सवाल 

तुम्ही जेव्हा राजकारणातही नव्हता, तेव्हापासून मी भाजपचा कार्यकर्ता म्हणून शिवसेनेच्या प्रचारात  शिवसेनेबरोबर प्रचार केला म्हणून घरावर दगडफेक ; त्यावेळी विचारपूस करणारे राणेसाहेब एकमेव नेते “नेव्ही डे” चा कार्यक्रम मालवणात होणे गौरवाचा क्षण असताना त्यामध्ये नको तो अर्थ काढणे म्हणजे विरोधकांच्या…

घुमडाई मंदिरात रामनवमीचा उत्साह

मालवण : मालवण तालुक्यातील घुमडे गावचे ग्रामदैवत श्री देवी घुमडाई मंदिरात रामनवमी उत्सवाला दिमाखात सुरुवात झाली आहे. सकाळी मंदिरात स्थानिकांची भजने, दुपारी १२ वा. रामजन्म पार पडल्या नंतर मंदिराच्या भोवती पालखी प्रदक्षिणा करण्यात आली. या सोहळ्यात घुमडे ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष…

१२०० लोकं जमवणं म्हणजे विनायक राऊतांसाठी शिवाजी पार्क भरल्यासारखं ; निलेश राणेंचा टोला

मालवण : रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांनी उमेदवारी अर्ज भरताना केलेल्या गर्दीवर भाजपा नेते निलेश राणे यांनी टोला लगावला आहे.  काल रत्नागिरी सिंधुदुर्ग महाआघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांनी इलेक्शन फॉर्म भरला. उबाठा, राष्ट्रवादी काँग्रेस शरद…

वराड कुसरवे येथील प. पू. राणे महाराज मठात रामनवमी व पुण्यतिथी उत्सव

उद्यापासून दोन दिवस भरगच्च कार्यक्रम मालवण : योगीराज प. पू सद्गुरू श्री राणे महाराज मठात दिनांक १७ व १८ एप्रिल रोजी रामनवमी उत्सव व प. पू. राणे महाराज यांचा नववा पुण्यतिथी उत्सव भक्तिभावात साजरा करण्यात येणार आहे. या उत्सवनिमित्त राणे…

विनायक राऊत यांचा उमेदवारी अर्ज दाखल ; शिवसैनिकांचे रत्नागिरीत मोठे शक्तीप्रदर्शन

महायुतीचा उमेदवार कोणीही असो, अडीच लाख मतांनी पराभव करणार : खा. राऊत यांचा विरोधकांना इशारा रत्नागिरी : इंडिया आघाडीचे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघातील उमेदवार खासदार विनायक राऊत यांनी मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज अर्ज दाखल केला. या निमित्ताने शिवसैनिकांनी रत्नागिरीत मोठे…

घुमडे येथील घुमडाई मंदिरात उद्या रामनवमी उत्सव

मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील घुमडे गावचे ग्रामदैवत श्री घुमडाई देवी मंदिरात उद्या (बुधवारी) रामनवमी उत्सव साजरा केला जाणार आहे. यानिमित्त सकाळी १० वाजता स्थानिकांची भजने, १२ वा. रामजन्म, १२.३० वा. पालखी प्रदक्षिणा, दुपारी १ वा. महाप्रसाद, तर सायंकाळी…

सावरवाडमध्ये दुचाकी अपघातात महिलेचा मृत्यू ; खड्ड्याने घेतला बळी

आता तरी भोंगळ प्रशासनाला जाग येणार का ; संतप्त ग्रामस्थांचा सवाल मालवण | कुणाल मांजरेकर मालवण कसाल मार्गावरील वराड सावरवाड तिठ्यानजीक रस्त्याला पडलेल्या खड्ड्यांमुळे दुचाकी खड्ड्यात जाऊन झालेल्या अपघातात दुचाकीच्या मागे बसलेल्या सौ. गीता उमेश हिर्लेकर (वय 50, रा. वराड…

error: Content is protected !!