Category News

… तर तेच त्रास तुम्हालाही भोगावे लागतील ; नियम सर्वांनाच सारखे !

आ. वैभव नाईक यांचा सत्ताधाऱ्यांना इशारा ; मालवणात शिवसेना ठाकरे गटाच्या सरपंच आणि सदस्यांचा सत्कार तुमच्या विजयात सर्वांचा हातभार, याची जाणीव ठेवून कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता पक्षाशी आणि मतदारांशी प्रामाणिक राहण्याचा सल्ला शिवसेनेच्या सरपंचांना प्रत्येकी २५ लाखांचा निधी देणार…

रंगोत्सव सेलिब्रेशन मुंबई आयोजित रंगभरण स्पर्धेत निधी दिपक पेडणेकरला सुवर्णपदक !

राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड ; निधी पेडणेकर मसुरे अंगणवाडीची बाल विद्यार्थिनी मसुरे : रंगोत्सव सेलिब्रेशन ही राष्ट्रीय स्तरावरील हस्ताक्षर, रंगभरण, टॅटू मेकिंग, कार्टून मेकिंग अशी कला स्पर्धा मुलुंड मुंबईच्या रंगोत्सव संस्थेमार्फत आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये अंगणवाडी मसुरे गडघेराची विद्यार्थिनी निधी…

कुडाळमध्ये भरवस्तीत गॅस पुरवठा करणारे स्टेशन ; नगरपंचायतीचीही परवानगी नाही

भाजपा गटनेते विलास कुडाळकर यांचा आरोप ; जिल्हाधिकारी, मुख्याधिकाऱ्यांचे लक्ष वेधले कुडाळ : कुडाळ शहरातील लक्ष्मीवाडी येथे महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीने कुडाळ नगरपंचायतीची कोणतीही परवानगी न घेता गॅस पुरवठा करणारे स्टेशन उभारले आहे. भर लोकवस्ती आणि जवळ असलेल्या शाळा, मंदिर…

अमित खोत, परेश सावंत, संदीप बोडवे यांना मालवण पत्रकार समितीचे पुरस्कार जाहीर

माजी खा. निलेश राणेंसह मान्यवरांच्या उपस्थितीत ५ जानेवारीला पुरस्कार वितरण मालवण : मालवण तालुका पत्रकार समितीच्यावतीने दिला जाणारा सन २०२२ या वर्षासाठीचा कै. नरेंद्र परब स्मृती उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार अमित खोत यांना जाहीर झाला आहे. तर कै. भाईसाहेब खांडाळेकर स्मृती…

२०२४ मध्येही वैभव नाईकच कुडाळ – मालवणचे आमदार !

खा. विनायक राऊत यांनी व्यक्त केला विश्वास ; कुडाळात शिवसेना ठाकरे गटाच्या सरपंच, सदस्यांचा सत्कार विरोधकांचे कर्तृत्व शून्य असल्यानेच मोदींच्या नावाने मते मागण्याची त्यांच्यावर वेळ ; आ. वैभव नाईक यांची टीका कुडाळ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी नागपूर येथील १३०…

अक्कलकोट येथील वटवृक्ष स्वामी मंदिरात आता मास्क बंधनकारक ; दर्शनासाठी नियमावली !

कोरोनाच्या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाकडून खबरदारीच्या उपाययोजना! स्वामी भक्तांनी सहकार्य करावे : देवस्थान समिती अध्यक्ष महेश इंगळे यांचे आवाहन मालवण | कुणाल मांजरेकर पुन्हा एकदा जगावर कोरोना महामारीचे संकट घोंगावत आहे. त्यामुळे संभाव्य धोक्याचा सामना करण्याच्या उद्देशाने कोरोनाला रोखण्यासाठी…

मालवण शहरात पुन्हा एकदा भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाची मोहीम राबवावी !

माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांची पालिका मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी मालवण : मालवण शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. सध्या पालिका निवडणुका झालेल्या नाहीत. पालिकेवर प्रशासकीय राजवट आहे. त्यामुळे पालिकेच्या वतीने भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाची मोहीम राबवण्यात यावी, अशी मागणी माजी नगराध्यक्ष महेश…

मालवण तालुक्यातील शिवसेनेच्या नवनिर्वाचित सरपंच व ग्रा. पं. सदस्यांचा उद्या आ. वैभव नाईक यांच्या हस्ते सत्कार

नवनिर्वाचित सर्व सरपंच व ग्रा.पं.सदस्य यांनी उपस्थित रहावे : हरी खोबरेकर, मंदार केणी यांचे आवाहन मालवण : मालवण तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नवनिर्वाचित सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार समारंभ उद्या रविवार दि. २५ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता…

पत्रकार ते सरपंच ; वैभववाडीच्या नरेंद्र कोलते यांची राजकीय पटलावर एन्ट्री !

करुळ सरपंच पदाच्या निवडणुकीत ३९० चे मताधिक्य घेऊन विजय वैभववाडी : वैभववाडी तालुक्यात गेली १२ वर्षे दै. प्रहार च्या माध्यमातून पत्रकारीता करणाऱ्या नरेंद्र कोलते यांची राजकीय पटलावर एन्ट्री झाली आहे. नुकत्याच झालेल्या ग्रा. पं. निवडणुकीत करुळ सरपंच पदी नरेंद्र कोलते…

फोंडाघाटच्या नूतन सरपंच सौ. संजना संजय आग्रे यांचा बाळासाहेबांची शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार

कणकवली : फोंडाघाट सरपंचपदी निवडून आलेल्या सौ. संजना संजय आग्रे यांचा बाळासाहेबांची शिवसेना महिला पदाधिकारी यांच्या यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना पुढील राजकिय वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. फोंडाघाट येथील ग्रामस्थांनी विश्वास टाकून आपल्यासह आपल्या सहकाऱ्यांना निवडून दिल्याने आता आमची…

error: Content is protected !!