मनसेच्या वतीने मालवणात पोलिसांना रेनकोट भेट

मालवण : उन्हाळा असो अथवा पावसाळा… ऑन ड्युटी २४ तास जनतेसाठी कार्यरत असणाऱ्या पोलिसांप्रति आदर व्यक्त करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मालवण तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांनी मालवण पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांसाठी रेनकोट भेट दिले. येथील पोलीस ठाण्यातील ठाणे अंमलदार यांच्याकडे हे…










