आचरा येथे आ. निलेश राणेंच्या हस्ते परिवर्तन प्रकल्पाचा शुभारंभ

पुढील चार वर्षांसाठी आचरा परिसरातील २५ गावांमध्ये उपक्रम राबवला जाणार ; शेतकरी विकासाला मिळणार चालना मालवण : आचरा येथे शेतकऱ्यांच्या विकासासाठी आणि शेती व्यवसायाला चालना देण्यासाठी परिवर्तन प्रकल्पाचा शुभारंभ आमदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला. पुढील चार वर्षांसाठी हा…










