आ. निलेश राणेंचे मांडकुली – केरवडे गावाच्या विकासासाठी आणखी एक पाऊल …

तेर्सेबाबंर्डे मळावाडी ब्रिज रस्ता व हायवे परिसराची पाहणी कुडाळ : आमदार निलेश राणे यांनी बुधवारी कुडाळ तालुक्यातील मांडकुली – केरवडे परिसरातील तेर्सेबाबंर्डे मळावाडी ब्रिज रस्ता व हायवे परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधत या भागातील रस्ता व…










