मालवण बस स्थानकासमोरील रस्त्यावर भलमोठा खड्डा देतोय अपघाताला निमंत्रण

माजी नगरसेवक यतीन खोत यांनी स्थानिक नागरिकांसह पाहणी करून सा. बां. विभागाचे लक्ष वेधले मालवण | कुणाल मांजरेकर मालवण कसाल मुख्य रस्त्यावरील बस स्थानकासमोर रस्त्यावर पडलेला भला मोठा खड्डा अपघाताला निमंत्रण देत आहे. येथील स्थानिक नागरिकांनी याबाबत माजी बांधकाम सभापती…






