मालवण मधील मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

१०७ जणांनी घेतला लाभ ; माजी नगरसेवक आप्पा लुडबे यांच्यावतीने आयोजन मालवण | कुणाल मांजरेकर भाजपचे माजी नगरसेवक परशुराम उर्फ आप्पा लुडबे यांच्यावतीने वायरी येथील लोकनेते आर. जी. चव्हाण मंगल कार्यालय येथे मंगळवारी घेण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू…










