कुडाळ हादरले! वर्देत २३ वर्षीय दामिनीची चाकूने वार करून निर्घृण हत्या; आरोपी फरार

कडावल बसस्थानकावरून घरी परतताना काळाचा घाला; हत्येने परिसरात खळबळ, आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची सहा पथके मैदानात कुडाळ | प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील वर्दे येथे २३ वर्षीय दामिनी किरण पालव या तरुणीची चाकूने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला…










