Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

उबाठा सेनेपाठोपाठ भाजप कडूनही ‘बनवाबनवी’ ; अमित इब्रामपूरकर 

मनसे नेते परशुराम उपरकर यांनी घेतलेल्या माहितीच्या अधिकारात उघड मालवण : सुमारे ४.१० कोटींचा प्रस्ताव सादर केलेला असून लवकरच निधी मंजूर होऊन नाट्यगृहाच्या कामाला चालना मिळणार असल्याचे सहा महिन्यापूर्वी भाजपच्या मंडळींनी संगितले होते. पण आज डिसेंबर महिना उजाडला तरी निधी…

… म्हणून सिंधुदुर्गातील पंतप्रधान, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची कामे रखडली !

आमदार वैभव नाईक यांचा गंभीर आरोप ; जिल्ह्यातील पंतप्रधान, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यालय बंद करण्याचा इशारा कुडाळ : महाविकास आघाडी सरकारच्या काळात कुडाळ मालवण तालुक्यात मुख्यमंत्री ग्रामसडक व पंतप्रधान ग्रामसडक योजनेधून ३५ रस्त्यांची कामे मंजूर झालेली आहेत. या कामांची निविदा…

भाजपा नेते निलेश राणेंनी मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या प्रयत्नांना यश ; फळपीक विमा नोंदणीची मुदत १५ डिसेंबरपर्यंत वाढली

मालवण : फळपीक विमा नोंदणीची मुदत राज्य शासनाने वाढवली असून ३० नोव्हेंबर ऐवजी १५ डिसेंबर पर्यंत ही मुदत करण्यात आली आहे. गेले अनेक दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भाजपा नेते निलेश राणे यांची भेट घेत सर्व्हर डाऊन व इतर कारणांमुळे फळपीक…

मालवणात साजरा होणारा नौदल दिन महाराष्ट्रासाठी भूषणावह

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया; राजकोट मधील शिवपुतळ्याच्या कामाची पाहणी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मानले आभार ; मालवणचा सोहळा न भूतो न भविष्यति होणार मालवण | कुणाल मांजरेकर  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मालवण सह तारकर्ली मध्ये नौसेना दिनाचा…

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या सर्व शाखा आज एक तास जादा वेळ सुरू राहणार

बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांची माहिती ; हवामानावर आधारित फळ विमा योजना २०२३ विमा भरण्यासाठी मुदत सिंधूनगरी : हवामानावर आधारित फळ पिक विमा योजना २०२३ चे अनुषंगाने आंबा व काजू पीक विमा हप्ता भरण्याची असलेली अंतिम तारीख आज ३० नोव्हेंबर…

नौदल दिनाचा नेत्रदीपक सोहळा सर्वसामान्यांना देखील पाहता येणार !

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती : राजकोट, तारकर्ली येथील कामांचा आढावा  मालवण : पंतप्रधान नरेंद्र मोदी नौदल दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ४ डिसेंबर रोजी मालवण, तारकर्ली दौऱ्यावर येत आहेत. राजकोट येथे उभारणी करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचे…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या मालवणात

सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या नौदल दिनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरुवार दि. ३० नोव्हेंबर रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून मालवणातील कार्यक्रम स्थळाची ते पाहणी करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा पुढीलप्रमाणे – गुरुवार…

नौदल दिनानिमित्त मालवणात १ ते ४ डिसेंबर पर्यंत निर्बंध

मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी नागरिकांना सूचनांचे पालन करण्याचे केले आवाहन मालवण : महनिय, अतिमहनिय व्यक्तींचा दौरा तसेच नौदल दिनाच्या निमित्ताने १ ते ४ डिसेंबर या कालावधीत शहर परिसरातील वाहन पार्किंगची व्यवस्था तसेच अन्य कोणती कार्यवाही नागरिकांनी करावी यासाठी…

रेवंडी येथे रस्ता डांबरीकरण कामाचा दत्ता सामंत यांच्या हस्ते शुभारंभ 

पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपा नेते निलेश राणे यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन मधून मंजुरी मालवण : पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून तसेच माजी खासदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्यातून जिल्हा नियोजन मधून मंजूर झालेल्या मधली रेवंडी येथील महापुरुष पार ते मुणगेकर घर…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मालवण दौरा ऐतिहासिक ; नारायण राणेंची प्रतिक्रिया

गुढ्या – तोरणे उभारून दिवाळीच्या सणाप्रमाणे त्यांचे उत्साही आणि जल्लोषी वातावरणात स्वागत करण्याचे आवाहन मालवण | कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग जिल्हयातील मालवण मध्ये प्रथमच नौसेना दिन साजरा होत आहे. या कार्यक्रमासाठी संपूर्ण देशभरातून मोदी साहेबानी मालवणच्या किनारपट्टीची निवड केली असून मालवण…

error: Content is protected !!