जीजी उपरकर यांच्या राजीनाम्यामुळे पक्षाला काहीही फरक पडणार नाही !
मनविसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर यांची प्रतिक्रिया ; आम्ही कट्टर राज ठाकरे समर्थक मालवण : मनसे सरचिटणीस माजी आमदार जीजी उपरकर यांनी पक्ष सोडल्यामुळे राज ठाकरेंच्या मनसेला काही फरक पडणार नाही. जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना अधिक मजबूत होईल, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र…