Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

घुमडाई मंदिरात रामनवमीचा उत्साह

मालवण : मालवण तालुक्यातील घुमडे गावचे ग्रामदैवत श्री देवी घुमडाई मंदिरात रामनवमी उत्सवाला दिमाखात सुरुवात झाली आहे. सकाळी मंदिरात स्थानिकांची भजने, दुपारी १२ वा. रामजन्म पार पडल्या नंतर मंदिराच्या भोवती पालखी प्रदक्षिणा करण्यात आली. या सोहळ्यात घुमडे ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष…

१२०० लोकं जमवणं म्हणजे विनायक राऊतांसाठी शिवाजी पार्क भरल्यासारखं ; निलेश राणेंचा टोला

मालवण : रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांनी उमेदवारी अर्ज भरताना केलेल्या गर्दीवर भाजपा नेते निलेश राणे यांनी टोला लगावला आहे.  काल रत्नागिरी सिंधुदुर्ग महाआघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांनी इलेक्शन फॉर्म भरला. उबाठा, राष्ट्रवादी काँग्रेस शरद…

वराड कुसरवे येथील प. पू. राणे महाराज मठात रामनवमी व पुण्यतिथी उत्सव

उद्यापासून दोन दिवस भरगच्च कार्यक्रम मालवण : योगीराज प. पू सद्गुरू श्री राणे महाराज मठात दिनांक १७ व १८ एप्रिल रोजी रामनवमी उत्सव व प. पू. राणे महाराज यांचा नववा पुण्यतिथी उत्सव भक्तिभावात साजरा करण्यात येणार आहे. या उत्सवनिमित्त राणे…

विनायक राऊत यांचा उमेदवारी अर्ज दाखल ; शिवसैनिकांचे रत्नागिरीत मोठे शक्तीप्रदर्शन

महायुतीचा उमेदवार कोणीही असो, अडीच लाख मतांनी पराभव करणार : खा. राऊत यांचा विरोधकांना इशारा रत्नागिरी : इंडिया आघाडीचे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघातील उमेदवार खासदार विनायक राऊत यांनी मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज अर्ज दाखल केला. या निमित्ताने शिवसैनिकांनी रत्नागिरीत मोठे…

घुमडे येथील घुमडाई मंदिरात उद्या रामनवमी उत्सव

मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील घुमडे गावचे ग्रामदैवत श्री घुमडाई देवी मंदिरात उद्या (बुधवारी) रामनवमी उत्सव साजरा केला जाणार आहे. यानिमित्त सकाळी १० वाजता स्थानिकांची भजने, १२ वा. रामजन्म, १२.३० वा. पालखी प्रदक्षिणा, दुपारी १ वा. महाप्रसाद, तर सायंकाळी…

सावरवाडमध्ये दुचाकी अपघातात महिलेचा मृत्यू ; खड्ड्याने घेतला बळी

आता तरी भोंगळ प्रशासनाला जाग येणार का ; संतप्त ग्रामस्थांचा सवाल मालवण | कुणाल मांजरेकर मालवण कसाल मार्गावरील वराड सावरवाड तिठ्यानजीक रस्त्याला पडलेल्या खड्ड्यांमुळे दुचाकी खड्ड्यात जाऊन झालेल्या अपघातात दुचाकीच्या मागे बसलेल्या सौ. गीता उमेश हिर्लेकर (वय 50, रा. वराड…

भाजपाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन ; दत्ता सामंत यांच्यासह पदाधिकारी उपस्थित

मालवण : भारतीय जनता पार्टी, मालवण शहराच्या वतीने भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून साजरी करण्यात आली. यावेळी भारतीय जनता पार्टी प्रदेश सदस्य दत्ता सामंत व भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर, सुदेश आचरेकर ,दीपक…

सौरभ ताम्हणकर आणि भाजयुमो सहकाऱ्यांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन

मालवण : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर यांच्यासह अन्य सहकारी व भारतीय जनता युवा मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी रविवारी मालवण बांगीवाडा येथील समाज मंदिरात डॉ. बाबासाहेब…

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस केले अभिवादन

कणकवली बुद्धविहार येथील डॉ. आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अर्पण केला पुष्पहार कणकवली : स्वातंत्रता, समता व बंधुता या मूल्यांचा पुरस्कार करणारे, समाजसुधारणेचे अग्रणी, अर्थतज्ज्ञ, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज कणकवली बस स्थानक नजीक असलेल्या…

मालवण भाजपा महिला आघाडीकडून केक कापून ना. राणेंचा वाढदिवस साजरा

मालवण : भाजपचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा ७२ वा वाढदिवस कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी बुधवारी पार पडला. यानिमित्त मालवण तालुका भाजपाच्या महिला आघाडीने केक कापून राणे साहेबांचा वाढदिवस साजरा केला. यावेळी महिला आघाडी तालुकाध्यक्षा पूजा करलकर,…

error: Content is protected !!