Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

मालवणच्या श्री देव रामेश्वर मंदिरात ११ जुलैपासून ‘महारुद्र स्वाहाकार’

भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे : देवस्थान कमिटीचे आवाहन मालवण | कुणाल मांजरेकर मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिर येथे गावात सुख-शांती समृद्धी लाभावी तसेच जनकल्याणासाठी देवस्थान कमिटी आणि ग्रामस्थ यांच्या वतीने ‘महारुद्र स्वाहाकार’ ११, १२, १३ जुलै रोजी संपन्न…

भाजपा नेते निलेश राणे यांनी केली आंबेरी पुलाची पहाणी

जोडरस्त्यांचे काम तात्काळ सुरू करण्याचे सा. बां. विभागाच्या अधिकाऱ्यांना आदेश कुडाळ : सिंधुदुर्गात झालेल्या अतिवृष्टीमुळे कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्याला जोडणाऱ्या सर्वात महत्वाच्या निर्मला नदीवरील आंबेरी येथील जुन्या पुलाचा काही भाग खचून वाहतुक बंद झाली होती. सदरील ठिकाणी नवीन पूल उभारणी…

मालवण रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी रमाकांत वाक्कर यांची निवड 

सचिवपदी पंकज पेडणेकर तर खजिनदारपदी रंजन तांबे यांची नियुक्ती ; १२ जुलैला पदग्रहण सोहळा मालवण : रोटरी क्लब ऑफ मालवणची सन २०२४ – २५ या वर्षासाठी नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली असून अध्यक्षपदी रमाकांत वाक्कर यांची निवड करण्यात आली आहे. तर…

किनारपट्टीवरील व्यवसायिकांच्या प्रश्नांचा मंत्रालय स्तरावर पाठपुरावा सुरु

मागील दहा वर्षांचा बॅकलॉग येत्या पाच वर्षात भरून काढणार ; भाजपा नेते निलेश राणेंची ग्वाही मालवण : किनारपट्टीवर अनेक प्रश्न आजही प्रलंबित आहेत. येथील पर्यटन व्यावसायिकांसमोर अनेक समस्या आहेत. या कामांचा मंत्रालयस्तरावर पाठपुरावा सुरू करण्यात आला असून मागील दहा वर्षांचा…

निसर्गाने भरपावसात डोक्यावरील छत्र केले जमीनदोस्त ;  भाजपा पदाधिकारी आणि रोटरी क्लब मदतीला

त्या कुटुंबानी अनुभवला “माणुसकीचा ओलावा” ; निलेश राणे यांच्याकडून देखील मदत उपलब्ध भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, भाई सावंत। सुप्रिया वालावलकर, रोटरीचे उदय जांभवडेकर आले मदतीला सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर सिंधुदुर्गात सध्या पावसाचा कहर सुरु आहे. ठिकठिकाणी पावसाचे पाणी आले असून…

सौ. स्नेहा वैभव नाईक यांनी मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वराचे घेतले दर्शन

देवस्थान कमिटी अध्यक्ष हरेश गावकर यांच्याहस्ते सत्कार मालवण : मालवण शहरातील श्री देव रामेश्वर मंदिर येथे ११ ते १३ जुलै रोजी महारुद्र स्वाहाकार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या निमित्त आमदार वैभव नाईक यांच्या पत्नी सौ. स्नेहा वैभव नाईक यांनी…

निलेश राणे यांचा पाठपुरावा ; ७२ तासांच्या आत “त्या” दोन्ही कंपन्या बंद करण्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे आदेश

सावर्डे भुवडवाडी वासियांच्या आंदोलनाला यश ; पाणी, वीज पुरवठा खंडित करण्याच्याही संबंधित विभागांना सूचना रत्नागिरी : चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील दोन कातभट्टीच्या प्रदूषित सांडपाण्यामुळे भुवड वाडी आणि परिसरातील ग्रामस्थांना पिण्याच्या दूषित पाण्यासह शेतीचेही नुकसान अनेक वर्षे भोगावे लागते होते. तर…

सिंधुदुर्ग जिल्हा बँक झिरो बॅलन्सने महिलांची खाती उघडणार

“मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण” च्या लाभार्थ्यांसाठी सुविधा ; जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांची माहिती सिंधुदुर्ग : महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भुमिका मजबुत करणे या उद्देशाने महाराष्ट्र शासनाकडून…

“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेच्या अंमलबजावणीसाठी मालवण न. प. कडून कक्षाची स्थापना

अंगणवाडी केंद्र, न. प. कार्यालयात सोमवार पासून मिळणार मोफत अर्ज ; नोडल अधिकाऱ्यांचीही नियुक्ती : मुख्याधिकारी संतोष जिरगे यांची माहिती मालवण | कुणाल मांजरेकर महाराष्ट्र शासनाची ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या निर्देशानुसार मालवण नगरपरिषद…

एसटी कर्मचाऱ्यांनी मानले आ. वैभव नाईकांचे आभार

कणकवली : एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आमदार वैभव नाईक यांनी पावसाळी अधिवेशनात आवाज उठविला होता. त्याबद्दल आज एसटी कर्मचाऱ्यांनी आ. वैभव नाईक यांची भेट घेत त्यांचे आभार मानले. यावेळी एसटी कामगार सेना तालुकाप्रमुख वैभव मालणकर, विभागीय सचिव आबा धुरी, एल.…

error: Content is protected !!