Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

मालवणच्या पत्रकारांमधील एकजूट उल्लेखनीय ; माजी खा. निलेश राणेंकडून गौरवोद्गार

२१ वे शतक म्हणजे काय हे दाखवण्यात पत्रकारांची भूमिका महत्वाची मालवण पत्रकार समितीच्या वतीने अमित खोत, परेश सावंत, संदीप बोडवे यांचा सत्कार मालवण : गेल्या २० वर्षात पत्रकारिता बदलत गेली आहे. केवळ बातमी प्रसिद्ध करणे एवढेच पत्रकारांचे काम शिल्लक राहिलेले…

चिवलाबीच स्मशानभूमीतील समस्या झाल्या दूर !

माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर, यतीन खोत यांचा पाठपुरावा मालवण : शहरातील चिवला बीच स्मशानभूमीत शवदहिनीच्या लोखंडी पारई मागील वर्षभर खराब झाल्या होत्या. याबाबत शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर, माजी बांधकाम सभापती यतीन खोत यांनी केलेल्या पाठपूराव्यामुळे या पारई…

मालवण शहराच्या प्रवेशद्वारावरील “तो” धोकादायक खड्डा तात्काळ बुजवा !

माजी नगरसेवक दीपक पाटकर, ललित चव्हाण यांनी वेधले लक्ष ; पालकमंत्र्यांसह माजी खा. निलेश राणेंशी केली चर्चा आंगणेवाडी यात्रेपूर्वी काम पूर्ण करण्याची सा. बां. अधिकाऱ्यांची ग्वाही मालवण | कुणाल मांजरेकर मालवण शहराच्या प्रवेशद्वारावर देऊळवाडा सागरी महामार्ग येथे भलमोठा खड्डा पडला…

शिवराजेश्वर मंदिर नूतनीकरणाचे काम १५ जानेवारी पासून सुरु होणार

आ. वैभव नाईक यांची सा. बां. च्या अधिकाऱ्यांशी चर्चा ; हरी खोबरेकर यांची माहिती मालवण | कुणाल मांजरेकर ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्ग येथील शिवराजेश्वर मंदिर नूतनीकरणाच्या बंद असलेल्या कामाबाबत कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी फोनद्वारे केलेल्या…

अभिमानास्पद : सिंधुदुर्ग पोलीस दल राज्यात प्रथम !

सत्र न्यायालयीन खटल्यांच्या दोषसिध्दीमध्ये केलेल्या कामगिरी बद्दल सन्मान सिंधुदुर्गनगरी : (जि.मा.का): “सत्र न्यायालयात चालणाऱ्या खटल्यांची दोषसिद्धी” या सदराखाली सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाचा महाराष्ट्र राज्यामध्ये प्रथम क्रमांक आला आहे. याबाबतची माहिती पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी दिली आहे. कामाच्या मूल्यांकनाचे निकष…

मालवण पत्रकार समितीचा उद्या पुरस्कार वितरण सोहळा

माजी खासदार निलेश राणे यांच्यासह विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती अमित खोत, संदीप बोडवे यांसह परेश सावंत होणार सन्मानित मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुका पत्रकार समितीच्या सन २०२२ च्या पुरस्कारांचे वितरण उद्या गुरुवारी ५ जानेवारी सकाळी १०.३० वाजता स. का.…

वायरी भूतनाथ मध्ये ठाकरे गटाची अवस्था “ना घरका ना घाटका” !

भाजयुमो तालुकाध्यक्ष मंदार लुडबे यांची टीका ; प्रवीण लुडबे यांचा घेतला खरपूस समाचार मालवण | कुणाल मांजरेकर वायरी भूतनाथ ग्रामपंचायतीमध्ये पूर्ण बहुमत असताना सुद्धा उबाठा शिवसेनेचा उपसरपंच बसला नाही, याचे तीव्र दु:ख ठाकरे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना झाले आहे. त्यामुळे केंद्रीय…

देऊळवाडा-कोळंब सागरी महामार्ग डांबरीकरणाची शिवसेना ठाकरे गटाकडून पाहणी

आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून काम सुरू झाल्याचे सांगत शिवसेना, युवासेना पदाधिकाऱ्यांची घोषणाबाजी मालवण : मालवण शहरातील कोळंब-देऊळवाडा या सागरी महामार्गाच्या डांबरीकरण हॉटमिक्स कामास बुधवारी सुरुवात झाली. वर्षभरापूर्वी या निविदेला मंजुरी मिळाली होती मात्र काम सुरू झाले नव्हते. त्यामुळे मालवण…

दीपक पाटकर यांचं सामाजिक कार्य मालवण शहराच्या वेशीबाहेर !

कांदळगाव रामेश्वर मंदिर नजिकच्या परिसरात स्वखर्चाने बसवले बाकडे राजकीय मतांची गोळा बेरीज बाजूला ठेवून दाखवलेल्या दातृत्वाचे होतेय कौतुक मालवण | कुणाल मांजरेकर निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन स्वतःच्या मतदार संघात विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देणारे राजकारणी आपण नेहमी पाहिले. मात्र मालवण…

मुलांनी उच्च शिक्षित होताना नोकरीच्या मागे न लागता उद्योजक बनावे !

आंगणे कुटुंबियांच्या वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण कार्यक्रमात उद्योजक डॉ. दीपक परब यांचे प्रतिपादन मुंबई : आंगणेवाडीच्या पुण्यभूमीने विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवणारी रत्ने निर्माण केली आहेत. चांगले शिक्षण घेतल्याने जीवनात उत्कर्ष होतो. या मंडळाने आंगणेवाडी मधील सर्वांना एकत्र करत आजचा…

error: Content is protected !!